बॉलीवूडमधील लोकप्रिय अभिनेत्रींपैकी श्रद्धा कपूर हे एक महत्त्वाचं नाव मानलं जातं. 'तीन पत्ती'मधून पदार्पण केल्यानंतर तिने अनेक गाजलेले चित्रपट दिले असून, 'स्त्री' आणि 'स्त्री २' या दोन्ही चित्रपटांमधून तिच्या अभिनयाला विशेष दाद मिळाली. मात्र अलीकडेच या चित्रपटाच्या दिग्दर्शक अमर कौशिक यांनी केलेल्या एका वक्तव्यामुळे श्रद्धा चर्चेत आली होती.
Read More