Ravindra Jadeja

प्राजक्ता माळीने वाढदिवसाच्या दिवशी दिली खास भेट, ‘फुलवंती’ची रिलीज डेट जाहिर!

मागील काही महिन्यांपासून चर्चेचा विषय ठरलेल्या 'फुलवंती' या भव्य कलाकृतीच्या प्रदर्शनाची तारीख अखेर जाहीर झाली असून; निर्माती प्राजक्ता माळी हिने आपल्या वाढदिवसाच्या निमित्ताने एक लक्षवेधी मोशन पोस्टर शेअर करत या चित्रपटाच्या प्रदर्शनाची घोषणा केली आहे. येत्या ११ ऑक्टोबर रोजी 'फुलवंती' प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. स्नेहल प्रविण तरडे दिग्दर्शित या चित्रपटात प्राजक्ता माळी 'फुलवंती'च्या भूमिकेत झळकणार आहे. स्नेहल प्रवीण तरडे 'फुलवंती'च्या निमित्ताने दिग्दर्शन क्षेत्रात पदार्पण करत आहेत.

Read More

साधण्या उभय जन्मांचे कल्याण, लाभो देवगणांची उदात्त शिकवण!

साधण्या उभय जन्मांचे कल्याण, लाभो देवगणांची उदात्त शिकवण!

Read More

‘शिवसृष्टी’ प्रकल्प पूर्ण करणे हीच बाबासाहेबांना श्रद्धांजली

शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांना पुण्यातील १२५ संस्थांतर्फे आदरांजली

Read More

सावरकरांच्या योगदानावर आक्षेप घेतल्यावर स्वातंत्र्याचा अपमान होत नाही का ?

ज्येष्ठ पत्रकार वैभव पुरंदरे यांचा सवाल ; अक्षय जोग लिखित पुस्तकाचे प्रकाशन संपन्न

Read More