Enter your Email Address to subscribe to our newsletters
बहुचर्चित असलेले वक्फ सुधारणा विधेयक २८८ मतांनी लोकसभेत मंजूर करण्यात आले. तब्बल १२ तासांहून अधिक काळ यावर चर्चा सुरु होती. वनवासी कल्याण आश्रमने याचे स्वागत केले असून जनजातींच्या जमिनी सुरक्षित ठेवल्याबद्दल केंद्र सरकारचे आभारही मानले आहेत. Vanvasi Kalyan Ashram thanks the Central Government
Read More
गेली वर्षानुवर्षे या पदावर ठिय्या मांडून बसलेल्या लोकांना यंदा वन विभागाकडून घरचा रस्ता दाखवण्यात येणार असून नवीन चेहऱ्यांना संधी देण्यात येणार आहे. (hon. wildlife warden appointment)
वन आणि वन्यजीव संवर्धन क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरीबद्दल नुकतेच वन विभागाचे सुवर्णपदक मिळालेले विभागीय वन अधिकारी डॉ. सुजित नेवसे यांच्याविषयी...
२०२५-२६ च्या अर्थसंकल्पामध्ये वन विभागासाठी २ हजार ५०७ कोटी, तर पर्यावरण विभागासाठी २४५ कोटी रुपयांची आर्थिक तरतूद करण्यात करण्यात आली आहे (2.5 Thousand crores). विभागनिहाय तरतूदीनुसार वन विभाग हा १७ व्या स्थानावर आहे. (2.5 Thousand crores)
भारतातील फिनटेक क्षेत्रातील मोठी कंपनी असलेल्या पेटीएमवर ईडीकडून सिंगापूर येथे बेकायदेशीर रित्या गुंतवणुक केल्याचा आरोप सक्तवसुली संचालनालय म्हणजेच ईडी कडून करण्यात आला आहे.
वन्यजीवांच्या संवर्धन, उपचार आणि देखभालीसाठी उद्योजक अनंत अंबानी यांच्या संक्लपनेमधून साकार झालेल्या जामनगर येथील 'वनतारा'ला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भेट दिली (vantara wildlife rescue and rehabilitation center). यावेळी त्यांनी 'वनतारा'मध्ये सुरू असलेल्या वन्यजीव संवर्धन, उपचार आणि देखभालीच्या कामांची पाहणी केली (vantara wildlife rescue and rehabilitation center). तसेच पंतप्रधान काही वन्यजीवांसोबत रमलेले देखील दिसले. (vantara wildlife rescue and rehabilitation center)
राज्याचे नवनियुक्त प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) एम. श्रीनिवासा राव यांची मुलाखत (pccf wildlife m.srinivasa rao)
"सनातन परंपरा जपण्यात वनवासी समाजाचे मोठे योगदान आहे. त्यामुळे खऱ्या अर्थाने ज्ञान, संस्कार, परंपरा जोपासण्यासाठी जनजाती भागातील संतांनी अधिक प्रयत्न करण्याची आज आवश्यकता आहे.", असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरकार्यवाह दत्तात्रेय होसबळे यांनी केले. प्रयागराज येथे महाकुंभात नुकत्याच संपन्न झालेल्या 'अखिल भारतीय वनवासी कल्याण आश्रम' आयोजित 'अखिल भारतीय संत संमेलना'त ते बोलत होते. Akhil Bharatiya Sant Samagam Prayagraj
जनजाती भागातून महाकुंभासाठी आलेल्या हजारो भाविकांनी नुकतेच त्रिवेणी संगमात पवित्र स्नान केल्याचे निदर्शनास आले. एका भव्य मिरवणुकीनंतर त्यांनी पवित्र स्नान केले. दि. ६ ते १० फेब्रुवारी दरम्यान अखिल भारतीय वनवासी कल्याण आश्रमतर्फे जनजाती समागम स्वरूपात महाकुंभ परिसरात विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. Janajati people Pavitra Snan
मागील दोन दशकांहून अधिक काळ धुळे जिल्ह्यातील साक्री तालुक्यातील पिंपळनेरपासून 25 किमी अंतरावर वसलेल्या बारीपाड्याचा चेहरामोहरा बदलणार्या ‘वनवासी कल्याण आश्रमा’च्या चैत्राम पवार यांना कालच भारत सरकारचा मानाचा ‘पद्मश्री’ पुरस्कार जाहीर झाला. नैसर्गिक संसाधनांचे संवर्धन, बचत गटांच्या माध्यमातून महिला सक्षमीकरण आणि लोकसहभागातून शाश्वत विकास साधत, बारीपाड्याची एक आदर्श आणि स्वावलंबी गाव म्हणून ओळख त्यांनी निर्माण केली. काही वर्षांपूर्वीच चैत्राम पवार यांची प्रत्यक्ष भेट घेऊन बारीपाड्याची ही यशोगाथा जवळून अनुभवण
कोलकत्तामधील मायपूर येथील 'इस्काॅन'कडे असणाऱ्या दोन हत्तींची रवानगी जामनगर येथील 'वनतारा' (Vantara) या वन्यजीव पुनर्वसन केंद्रात केली जाणार आहे. यासाठी त्रिपुरा उच्च न्यायालयाच्या उच्चाधिकार समितीने सहमती दिली आहे (Vantara). यामधील एका हत्तींने आपल्या माहुतावर हल्ला करुन त्याला ठार केले होते (Vantara). या पार्श्वभूमीवर 'इस्काॅन'च्या ताब्यातील या दोन हत्तींना आयुष्यभरासाठी 'वनतारा'मध्ये हलविण्यात येणार आहे. (Vantara)
दिव्य प्रेम सेवा मिशन, हरिद्वारच्या वतीने महाकुंभ परिसरात 'एक राष्ट्र एक निवडणूक - आर्थिक, राजकीय, निवडणूक सुधारणा आणि विकसित भारताच्या संदर्भात' विषयावर वैचारिक व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे, भारताचे माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद जी यांनी "वन नेशन वन इलेक्शन" चे महत्व अधोरेखित केले. ते म्हणाले, "वारंवार होणाऱ्या निवडणुकांमुळे विकासकामांवर परिणाम होतो आणि अर्थव्यवस्थेवरही बोजा पडतो." Ramnath Kovind in Mahakumbh
भारतीय जंगलांमध्ये काही विदेशी झाडे, झुडूपे आणि वेलींनी आपली पाळेमुळे पसरली असतानाच यामध्ये अजून दोन प्रजातींची भर पडली आहे (exotic plant species). आफ्रिका खंडात आढळणाऱ्या 'हिबिस्कस सिडिफॉर्मिस' या औषधी वनस्पतीची आणि 'कॉन्व्होल्वुलस फॅरिनोसस' या वेलीची भारतामधून प्रथमच नोंद करण्यात आली आहे (exotic plant species). या प्रजाती अनुक्रमे गुजरात आणि तामिळनाडूमध्ये आढळून आल्या आहेत. त्यामुळे भारतीय प्रजातींवर अजून दोन नव्या विदेशी प्रजातींचे आक्रमण झाले आहे. (exotic plant species)
संकटग्रस्त म्हणून नोंद असलेला वनपिंगळा या पक्ष्याच्या अधिवासाचा विस्तार झाला आहे (endangered forest owlet).
छत्तीसगडच्या रायपूर येथे वनवासी विकास समिती अंतर्गत 'राष्ट्रीय वनवासी क्रीडा स्पर्धेत' नुकतीच संपन्न झाली. यंदा या क्रीडा प्रतियोगिताचे २४ वे वर्ष होते. दरम्यान २५ राज्यांतील ८०० हून अधिक जनजाती खेळाडू तिरंदाजी आणि फुटबॉल या खेळांमध्ये सहभागी होण्यासाठी आले होते. पूर्व उत्तर प्रदेशातील तिरंदाजांनी या स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी केल्याचे पाहायला मिळाले. कर्नाटकच्या महिला तिरंदाजांनी तितकीच उत्तम कामगिरी केली. ट्रॉफी आणि पदकांसोबतच खेळाडूंनी यावेळी अनेकांची मने जिंकून घेतली. जरी पूर्व उत्तर प्रदेशातील तिरंदाजां
'राष्ट्रीय वनवासी क्रीडा स्पर्धा' केवळ पदकं जिंकणे किंवा खेळ खेळण्यापुरता मर्यादित नसून हा कार्यक्रम खेळाडूंमध्ये राष्ट्रीय एकात्मतेची भावना आणि आपल्या सर्वांमध्ये एक असल्याची भावना जागृत करणार आहे.", असे प्रतिपादन वनवासी कल्याण आश्रमचे राष्ट्रीय संघटन मंत्री अतुल जोग यांनी केले. Vanavasi Krida Pratiyogita Atul Jog
गेल्या दहा वर्षात महाराष्ट्रातील पश्चिम घाटाच्या पर्यावरणीय संवेदनशील क्षेत्रातील (maharashtra western ghat) वनआच्छादनात १ हजार ८०५.७५ चौ.किमीने घट झाली आहे. शनिवार दि. २१ डिसेंबर रोजी प्रकाशित झालेल्या अहवालामधून ही बाब समोर आली आहे (maharashtra western ghat) . विशेष म्हणजे सकल पश्चिम घाटातील घनदाट वन आच्छादनामध्ये गेल्या दहा वर्षात वाढ झाली असली तरी, मध्यम आणि खुल्या स्वरुपाच्या जंगलांमध्ये मोठ्या प्रमाणात घट झाल्याने एकूणच वनक्षेत्रामध्ये ५८.२२ चौ.किमीने घट झाली आहे. (maharashtra western ghat)
२०२३ सालचा भारतीय वन सर्वेक्षण अहवाल शनिवार दि. २१ डिसेंबर रोजी नवी दिल्लीमध्ये प्रकाशित करण्यात आला (maharashtra forest cover). या अहवालानुसार गेल्या दोन वर्षांमध्ये भारताच्या वन आच्छादनामध्ये १ हजार ४४५ चौ.किमीने वाढ झाली असून महाराष्ट्रातील वन आच्छादनामध्ये केवळ १६.५३ चौ.किमीने वाढ झाली आहे (maharashtra forest cover). तर राज्यातील कांदळवन आच्छादनामध्ये १२ चौ.किमीने वाढ झाली आहे. (maharashtra forest cover)
अ.भा. वनवासी कल्याण आश्रमची केंद्रीय कार्यकारी मंडल बैठक नुकतीच मध्य प्रदेशच्या जबलपूर येथे संपन्न झाली. त्यावेळी वृक्षमाता म्हणून प्रसिद्ध असलेल्या कर्नाटकातील पद्मश्री तुलसी गौडा यांनी श्रद्धांजली वाहिली. Vanvasi Kalyan Ashram tribute to Tulsi Gauda
नेपाळमधील गढीमाई उत्सवामध्ये बळी देण्यापासून सुटका केलेल्या ४०० प्राण्यांना निवारा देण्याचे काम 'वनतारा' (Vantara) प्रशासनाने केले आहे (Vantara). सशस्त्र सीमा बल (एसएसबी) आणि बिहार सरकारने या प्राण्यांना ताब्यात घेतले होते. त्यानंतर या प्राण्यांचे पालकत्व 'वनतारा'ने स्वीकारले आहे.(Vantara)
One Nation One Election- एकाच वेळी होणार देशभर निवडणूका!
नवी दिल्ली : केंद्रीय कायदा आणि न्याय मंत्री अर्जुन राम मेघवाल सोमवारी, १६ डिसेंबर रोजी लोकसभेत ( Loksabha ) 'संविधान (एकशे एकविसावी सुधारणा) विधेयक, २०२४' सादर करतील. ही घटनादुरुस्ती एकत्रित निवडणुकांशी (वन नेशन वन इलेक्शन) संबंधित आहे.
One Nation, One Election केंद्रीय मंत्रिमंडळाने वन नेशन वन इलेक्शनला मंजुरी दिली असल्याची माहिती देण्यात आली आहे. गुरूवारी १२ डिसेंबर २०२४ रोजी मंत्रिमंडळाने लोकसभा निवडणुका, राज्य विधानसभा निवडणुकीला आणि इतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका एकत्रित घेण्याच्या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली आहे.
ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर ( Nana Patekar ) यांचा वनवास हा चित्रपट लवकरच भेटीला येणार आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने त्यांच्याशी संवाद साधत त्यांनी साकारलेल्या नटसम्राट, तिरंगा अशा अनेक चित्रपटांच्या जुन्या आठवणींना उजाळा देण्याचा प्रयत्न केला आहे.
हिंगोली तालुक्यातील येलदरी वनउद्यानामधून फुलपाखरांच्या ३६ प्रजातींची नोंद करण्यात आली आहे (yeldari forest park). या नोंदी कोण्या अभ्यासकाने केल्या नसून या क्षेत्रात काम करणाऱ्या वन विभागाच्या वनरक्षकांनी या नोंदींसाठी पुढाकार घेतला (yeldari forest park). यासंदर्भातील शोधनिबंध देखील त्यांनी शास्त्रीय नियतकालिकामध्ये प्रकाशित केला आहे. वनकर्मचाऱ्यांकडे समाजातील काही लोकं नकारात्मक दृष्टीकोनातून पाहतात (yeldari forest park). अशा परिस्थितीत वनकर्मचारी देखील शास्त्रीय नोंदी करण्यासाठी पुढाकार घेऊ शकतात, याचे हे
नवी दिल्ली : केंद्र सरकारने ‘वन नेशन, वन सब्सक्रिप्शन’ ( ONOS ) या योजनेला मंजुरी दिली असून त्याचा फायदा देशातील अनेक विद्यापीठे, महाविद्यालयांना होणार आहे. या योजनेसाठी केंद्र सरकार सहा हजार कोटी रुपये खर्च करणार आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील चौकुळ गावातील कातळ सड्यावरून कोथिंबिरीच्या कुटुंबातील वनस्पतीच्या नव्या प्रजातीचा शोध लागला आहे (sindhudurg new plant species). पावसाळ्यामध्येच उगवणार्या या प्रजातीचे नामकरण ज्येष्ठ वनस्पतीशास्त्रज्ञ डॉ. श्रीरंग यादव यांच्या नावे ‘टेट्राटेनियम श्रीरंगी’ असे करण्यात आले आहे (sindhudurg new plant species). या प्रजातीच्या शोधामुळे जगात केवळ आंबोली-चौकुळ या जैवसंपन्न प्रदेशामध्येच सापडणार्या प्रजातींची संख्या २३ झाली आहे. (sindhudurg new plant species)
ठाणे : पालघर जिल्ह्यातील विधानसभेच्या सहा जागांपैकी पाच जागा महायुतीने जिंकून आपले वर्चस्व निर्माण केल्यामुळे गेली तीन दशके वर्चस्व गाजवणार्या बहुजन विकास आघाडीचे सर्वेसर्वा हितेंद्र ठाकूर ( Hitendra Thakur ) यांच्या साम्राज्याचा अस्त झाला आहे. तर, बोईसर आणि पालघर लढवूनही उबाठाचीही पाटी कोरीच राहिली आहे. २०२४ मध्ये भाजप शिवसेना महायुतीने ठाकुरांच्या आणि उद्धव ठाकरेच्या मनसुब्यांना सुरुंग लावला आहे.
गेल्या आठवड्यात वन विभागाने कल्याणमध्ये वन्यजीव तस्करीमधून पकडलेल्या ओरॅंगुटॅनला (kalyan orangutan) मूळ देशात पाठवण्याचे आदेश वन्यजीव विभागाने दिले आहेत. सध्या या प्राण्याची रवानगी नागपूर येथील गोरेवाडा वन्यप्राणी बचाव केंद्रात करण्यात आली असून या प्राण्याला मूळ देशात पाठवण्याची तयारी वन विभाग करत आहे. (kalyan orangutan)
वन विभागाने कल्याणमधील पलावा सिटीमधील एका इमारतीमध्ये शनिवारी छापा टाकून विदेशी प्राण्यांची तस्करी उघडकीस आणली होती (kalyan exotic animal). या छाप्यामधून काही देशी प्राण्यांसह ओरॅंगोटॅनसारख्या विदेशी प्राणी ताब्यात घेतले होते (kalyan exotic animal). या घटनेतील आरोपी अजूनही फरार असून वन विभागाचे अधिकारी त्याच्या मागावर आहेत (kalyan exotic animal). मात्र, यानिमित्ताने कल्याण, ठाणे, मुंब्रा परिसरात चालणाऱ्या विदेशी प्राण्यांच्या बेकायदा खरेदी-विक्रीचे जाळे उघडकीस येण्यास सुरुवात झाली आहे. (kalyan exotic animal
भारतीय जंगलातील झाडांचे आणि मातीचे उपकार विसरून, अंगाखांद्यावर खेळतोय म्हणत काही विदेशी झुडपे आणि वेलींनी आपले रंग दाखवण्यास सुरुवात केली आहे (exotic Creepers and Climbers). भारतीय झाडांवर विदेशी वेलींची चढलेली आच्छादने मन विषण्ण करत आहेत (exotic Creepers and Climbers). या वनस्पती जंगल अक्षरशः खात आहेत (exotic Creepers and Climbers) . भारतातून त्यांच्या घरी हे परत न गेलेले पाहुणे असंख्य आहेत. मात्र, महाराष्ट्रातल्या काही विस्तीर्ण अशा वनपट्ट्यांना सतावणार्या विदेशी ‘तण’वेलींविषयी या लेखातून जाणून घेऊया. (e
पश्चिम घाटात प्रदेशनिष्ठ असलेल्या 'आंबोली बूश फ्राॅग' आणि 'बाॅम्बे बूश फ्राॅग' नामक बेडकाच्या प्रजातींवर रबर आणि काजू लागवडीचा विपरीत परिणाम होत असल्याचे संशोधन प्रसिद्ध झाले आहे (amboli bush frog). जंगलाच्या तुलनेत रबर लागवडीमध्ये आढळणाऱ्या 'आंबोली बूश फ्राॅग'चा आकार आकसल्याचे निरीक्षण संशोधकांनी नोंदवले आहे (amboli bush frog). त्यामुळे तळकोकणात मोठ्या प्रमाणावर सुरू असणाऱ्या रबर आणि काजू लागवडीचा गंभीर परिणाम उभयचरांसारख्या दुर्लक्षित जीवांवर होत असल्याचे सिद्ध झाले आहे. (amboli bush frog)
सावित्रीची लेक आपल्या आयुष्यातील चढउतार पचवत, शिक्षणाचे व्रत हाती घेत, आदर्श भावी पिढी घडविणार्या, आणि सावित्रीबाई फुले यांचा समृद्ध वारसा पुढे चालविणार्या वनिता उगले यांच्याविषयी...
"आपले कार्य उपकार नसून ती साधना आहे. परमेश्वराने आपल्या सर्वांना एकत्रिकत राहण्यासाठी जीवन दिले आहे. त्यामुळे आयुष्य एखाद्या पार्टनरशिपप्रमाणे जगले पाहिजे.", असे प्रतिपादन गुजरातचे प्रसिद्ध भागवत कथाकार पूज्य रमेशभाई ओझा यांनी वनवासी भागांत कार्य करणाऱ्या कार्यकर्त्यांना संबोधत केले. (Vanavasi Kalyan Ashram Samalkha)
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरकार्यवाह दत्तात्रेय होसबळे यांनी आसामच्या हाफलाँग येथील सरस्वती विद्या मंदिर शाळेतील विद्यार्थी आणि शाळेतील मंडळींशी संवाद साधला. "आपण सर्वांनी देशभक्त नागरिक बनले पाहिजे आणि भारत मातेला उंच शिखरावर नेण्याचा संकल्प केला पाहिजे. यासाठी आपल्या जीवनात एक स्पष्ट ध्येय ठेवले पाहिजे.", असे म्हणत त्यांनी मुलांना मार्गदर्शन केले. (Dattatray Hosbale in Assam)
ठाणे वन विभाग आणि 'वाईल्डलाईफ वेल्फेअर असोसिएशन'ने (डब्लूडब्लूए) वांद्रे टर्मिनस आणि क्राॅफर्ड मार्केट परिसरात धाड टाकून संरक्षित दर्जाचे ११५ वन्यजीव जप्त केले (wildlife trafficking in crawford market). यामध्ये वन्यजीव संरक्षण कायद्याअंतर्गत संरक्षित असलेल्या पोपट्याच्या काही प्रजाती आणि कासवांचा समावेश आहे (wildlife trafficking in crawford market). महत्त्वाचे म्हणजे महाराष्ट्राच्या राज्यपक्ष्याच्या दर्जा मिळालेल्या पिवळ्या पायाची हरोळी म्हणजेच हरियाल या पक्ष्याचा देखील या तस्करीत समावेश होता. (wildlife tra
पुणे जिल्ह्यातील लोणावळास्थित भुशी धरण परिसरातून १९१८ साली शोधण्यात आलेली ‘लिम्नोफिला लिम्नोफिलॉइड्स’ ही पाणवनस्पतीची प्रजात नामशेष झाली आहे (Limnophila limnophiloides plant species endemic to bhushi dam). ‘इंटरनॅशनल युनियन फॉर कन्झर्वेशन ऑफ नेचर’ने (आययूसीएन) या संदर्भातील घोषणा केली आहे. ‘आययूसीएन’ने आपल्या ‘लाल यादी’त या प्रजातीला ‘नामशेष’ म्हणून नमूद केले आहे. या प्रजातीच्या शोधानंतर गेल्या कित्येक वर्षांत या प्रजातीचा मागमूस न लागल्याने आणि भुशी धरण क्षेत्रात झालेल्या पर्यटनवाढीमुळे जगात केवळ या परिसर
कोल्हापूर जिल्ह्यातील विशाळगडावरुन कंदीलपुष्प म्हणजेच 'सेरोपेजिया' वनस्पतीच्या नव्या प्रजातीचा शोध लावण्यात आला आहे (new species of ceropegia). या प्रजातीचे नामकरण छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावे 'सेरोपेजिया शिवरायीयाना', असे करण्यात आले आहे (new species of ceropegia). वेलवर्गीय असणाऱ्या या कंदीलपुष्पाच्या केवळ चार वेल संशोधकांना विशालगडावर आढळून आल्या आहेत. (new species of ceropegia)
कोकणातील पुष्पप्रजातींची राणी म्हणून ओळखळी जाणारी 'एकदांडी' म्हणजेच 'दिपकाडी कोंकणेन्स' (Dipcadi concanense) ही प्रजात प्रथमच दापोली तालुक्यात बहरली आहे. रत्नागिरी आणि सिंधुदुर्गातील काही निवडक सड्यांवर सापडणाऱ्या या प्रजातीचे वनस्पतीशास्त्रज्ञांनी दशकभरापूर्वी दापोलीत रोपण केले होते (Dipcadi concanense). या रोपण यशस्वी झाले असून या 'संकटग्रस्त' प्रजातीच्या संवर्धनाला हातभार लागला आहे. (Dipcadi concanense)
सह्याद्रीच्या कुशीतल्या देवराया (sacred groves) म्हणजे जैवपरंपरेचा खजिना. या भूभागामधील उत्तरेकडील प्रदेशातील देवराया (sacred groves) तशा फारशा प्रकाशझोतात येत नाहीत. कळसुबाई ते भीमाशंकर डोंगररांगेतील देवरायांवर (sacred groves) प्रकाश टाकणारा हा लेख...
वन विभागाने पवई येथे मगरीच्या पिल्लाची तस्करी करू पाहणाऱ्या एका तरुणाला अटक केली आहे (powai crocodile). बुधवार, दि. १० जुलै रोजी ही कारवाई करण्यात आली (powai crocodile). आय.आय.टी पवई परिसरात हा आरोपी मगरीच्या पिल्लाची विक्री करण्यासाठी आला होता. (powai crocodile)
‘इंटरनॅशनल युनियन फॉर कॉन्झर्वेशन ऑफ नेचर’ म्हणजेच ‘आययूसीएन’च्या ‘वेस्टर्न घाट प्लांट स्पेशालिस्ट ग्रुप’ने ‘खरचुडी’ म्हणजेच ‘कंदीलपुष्प’ या नावाने सुपरिचित असलेल्या वनस्पतीच्या महाराष्ट्रात आढळणार्या काही प्रजातींना नुकतेच ‘संकटग्रस्त’ म्हणून घोषित केले (iucn red listed maharashtra's ceropegia species). परिणामी अधिवास नष्टता आणि हंगामी खाद्य म्हणून वापरल्यामुळे नामशेष होण्याच्या वाटेवर असलेल्या या वनस्पतीच्या संवर्धनाची नितांत गरज निर्माण झाली आहे,त्याविषयी आढावा मांडणारा हा लेख... (iucn red listed mahara
वर्सोवा-अंधेरी-घाटकोपर दरम्यान धावणाऱ्या 'मुंबई मेट्रो वन' या शहरातील पहिल्या मेट्रोला ९ जून रोजी नऊ वर्षे पूर्ण होणार आहेत. ११.४० किमी लांबीची ही मेट्रो सेवा २०१४मध्ये मुंबईकरांसाठी खुली करण्यात आली होती, जिने आज ९७ कोटींहून अधिक प्रवाशांची वाहतूक केली आहे.
भगवान बिरसा मुंडा (Bhagwan Birsa Munda) यांचे पणतू सुखराम मुंडा आणि हुतात्मा अल्बर्ट एक्का यांची सून रजनी एक्का यांचा एक व्हिडिओ चांगलाच व्हायरल होत आहे. त्यामध्ये या दोघांनीही आपलं मत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाच असल्याचे म्हटले आहे. या दोघांचाही पंतप्रधान मोदीना पाठींबा असल्याचे यावरून दिसते आहे.
सुरक्षेच्या कारणास्तव मुंबईतील जागृती नगर आणि घाटकोपर मेट्रो स्थानकांदरम्यान आज बुधवारी दि.१५ रोजी संध्याकाळी ६ वाजेपासून मुंबई मेट्रो सेवा पुढील सूचना मिळेपर्यंत बंद ठेवली जाणार आहे, अशी माहिती मुंबई मेट्रो वन प्रशासनाने दिली आहे.
वर्सोवा ते घाटकोपरदरम्यान मेट्रो रेल्वे सेवा देणाऱ्या मुंबई मेट्रो वन प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीने बृहन्मुंबई महानगरपालिकेचा २०२२-२३ या आर्थिक वर्षापर्यंतचा ४६१ कोटी १७ लाख ६१५ रुपयांचा मालमत्ता कर थकविला आहे. याबाबत महानगरपालिका प्रशासनाकडून मुंबई मेट्रो वनच्या व्यवस्थापनाकडे वारंवार पाठपुरावा करुनही त्यांनी अद्यापही करभरणा करण्यात न आल्याची माहिती महानगरपालिकेने दिली आहे.
मुंबई मेट्रो वन, २००७ मध्ये बिल्ड-ऑपरेट-हस्तांतरण मॉडेल अंतर्गत सुरू करण्यात आलेला शहरातील पहिला मेट्रो प्रकल्प, संयुक्त उपक्रम भागीदारांमधील वादाचा विषय आहे. अलीकडेच राज्य मंत्रिमंडळाने सेवानिवृत्त आयएएस अधिकारी आणि माजी मुख्य सचिव जॉनी जोसेफ यांच्या अहवालाला मंजुरी दिली, ज्यात आर-इन्फ्राच्या स्टेकचे मूल्य ४,००० कोटी रुपये आहे. आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांनी या अहवालाची प्रत मागितली असता एमएमआरडीएने स्पष्ट केले की ही कागदपत्रे व्यावसायिक स्वरूपाची असल्याने उपलब्ध करता येणार नाहीत.
वन्यजीव बचाव संस्थेच्या कार्यकार्यत्यांनी वनमानवाला ताब्यात घेऊन त्याची नैसर्गिक अधिवासात सुटका केली. (Slender loris rescue)
महाबळेश्वरमध्ये रविवार दि. ७ एप्रिल रोजी पिसूरा हरिणाची शिकार करणाऱ्या चौघांना अटक करण्यात आली आहे (mouse deer poaching). मोळेश्वर फाटा ते सह्याद्री नगर रस्त्यावर वनविभागामार्फत गस्त घालत असताना हा प्रकार उघडकीस आला(mouse deer poaching). सातारा वनविभागांतर्गत ही कारवाई करण्यात आली असून यामध्ये त्यांच्याकडे आढळलेले पिसूरी हरिण आणि बंदूक ताब्यात घेण्यात आली आहे. (mouse deer poaching)
वन, वानिकी आणि वन्यजीव संवर्धनाच्या कामात गेली अनेक वर्षे काम करणाऱ्या चैत्राम पवार (chaitram pawar) यांना प्रथम महाराष्ट्र वनभूषण पुरस्कार जाहीर.