इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी बॉम्बेने अर्थात आयआयटी बॉम्बेने चित्रपट दिग्दर्शक महमूद फारुकी यांना दिवाळीनिमित्त 'महाभारत'वर आधारित कार्यक्रमासाठी आमंत्रित केले होते. सदर कार्यक्रम २६ ऑक्टोबरच्या संध्याकाळी ‘दास्तान-ए-कर्ण-युग महाभारत’ या नावाने आयोजित करण्यात आला होता. त्यास विद्यार्थ्यांनी जोरदार विरोध केला होता. IIT Bombay Mahmood Farooqui
Read More