अमेरीकेचे नवनिर्वाचीत राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आपल्या कार्यकाळाच्या पहिल्याच दिवशी ट्रान्सजेंडर क्रेझ संपवणार असल्याची घोषणा ट्रम्प यांनी केली आहे. त्याच बरोबर स्त्री आणि पुरूष हे दोनच जेंडर असतील अशा अर्थाचे अधिकृत धोरण आम्ही आणू अशी घोषणा ट्रम्प यांनी केली आहे.ऍरिझोना मध्ये टर्निंग पोइंट या कार्यक्रमात ते बोलत होते.
Read More
अमेरिकेच्या पश्चिम भागात यंदा भयंकर दुष्काळ पडला आहे. राज्यांची पाणी पूर्तता करणार्या धरणांनीही तळ गाठला. त्यामुळे शेती व्यवसाय कोलमडून गेला. उद्योगधंदे बंद करावे लागले. सरकारने यंदाचा दुष्काळ इतिहासातील सर्वात मोठा दुष्काळ जाहीर करावा, या दुष्काळग्रस्त भागाला विशेष मदत जाहीर करावी. वेळीच यावर उपाययोजना केली नाही, लक्ष दिले नाही, तर या समस्येमुळे खूप प्रश्न निर्माण होऊ शकतात, अशी मागणी दहा गव्हर्नरांनी अमेरिकेच्या राष्ट्रपतींकडे केली. ही बातमी कुठली असेल?
हात नसतानाही आकाशाला गवसणी घालण्याचे स्वप्न जेसिका कॉक्सने पाहिले अन् ते साकारही केले. जेसिकाच्या धैर्याचा आणि जिद्दीचा हा विस्मयकारक प्रवास...