डोंबिवली एमआयडीसी मिलापनगर परिसरातील कावेरी चौक येथे सुरू असलेल्या रस्त्याच्या कामावरून आज शिवसेना आणि राष्ट्रवादीचे कार्यकर्ते यांच्यात हाणामारी झाली. रस्त्याच्या कामाकाजबाबत जाब विचारला असता शिवसेना कार्यकर्त्यांनी मारहाण केल्याचा राष्ट्रवादीनी आरोप केला आहे. याप्रकरणी मानपाडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
Read More