fresh guidelines

महाराष्ट्र कसे करणार वन्यजीवांचे व्यवस्थापन ? नवनियुक्त एम. श्रीनिवासा राव यांनी मांडला प्लॅन

राज्याचे नवनियुक्त प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) एम. श्रीनिवासा राव यांची मुलाखत (pccf wildlife m.srinivasa rao)

Read More

संकटग्रस्त वनपिंगळ्याच्या अधिवासाचा झाला विस्तार; 'या' शहराजवळ आढळला हा पक्षी

संकटग्रस्त म्हणून नोंद असलेला वनपिंगळा या पक्ष्याच्या अधिवासाचा विस्तार झाला आहे (endangered forest owlet).

Read More

राष्ट्रीय वनवासी क्रीडा स्पर्धेत यूपीच्या तिरंदाजांचा डंका

छत्तीसगडच्या रायपूर येथे वनवासी विकास समिती अंतर्गत 'राष्ट्रीय वनवासी क्रीडा स्पर्धेत' नुकतीच संपन्न झाली. यंदा या क्रीडा प्रतियोगिताचे २४ वे वर्ष होते. दरम्यान २५ राज्यांतील ८०० हून अधिक जनजाती खेळाडू तिरंदाजी आणि फुटबॉल या खेळांमध्ये सहभागी होण्यासाठी आले होते. पूर्व उत्तर प्रदेशातील तिरंदाजांनी या स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी केल्याचे पाहायला मिळाले. कर्नाटकच्या महिला तिरंदाजांनी तितकीच उत्तम कामगिरी केली. ट्रॉफी आणि पदकांसोबतच खेळाडूंनी यावेळी अनेकांची मने जिंकून घेतली. जरी पूर्व उत्तर प्रदेशातील तिरंदाजां

Read More

One Nation One Election- एकाच वेळी होणार देशभर निवडणूका!

One Nation One Election- एकाच वेळी होणार देशभर निवडणूका!

Read More

हिंगोली- वन विभागाच्या वनरक्षकांनी केल्या फुलपाखरांच्या नोंदी; लिहला शोधनिबंध

हिंगोली तालुक्यातील येलदरी वनउद्यानामधून फुलपाखरांच्या ३६ प्रजातींची नोंद करण्यात आली आहे (yeldari forest park). या नोंदी कोण्या अभ्यासकाने केल्या नसून या क्षेत्रात काम करणाऱ्या वन विभागाच्या वनरक्षकांनी या नोंदींसाठी पुढाकार घेतला (yeldari forest park). यासंदर्भातील शोधनिबंध देखील त्यांनी शास्त्रीय नियतकालिकामध्ये प्रकाशित केला आहे. वनकर्मचाऱ्यांकडे समाजातील काही लोकं नकारात्मक दृष्टीकोनातून पाहतात (yeldari forest park). अशा परिस्थितीत वनकर्मचारी देखील शास्त्रीय नोंदी करण्यासाठी पुढाकार घेऊ शकतात, याचे हे

Read More

भुशी धरणातील पाणवनस्पती ‘नामशेष’; ‘IUCN’कडून पहिल्यांदाच सह्याद्रीतील वनस्पती नष्ट झाल्याची घोषणा

पुणे जिल्ह्यातील लोणावळास्थित भुशी धरण परिसरातून १९१८ साली शोधण्यात आलेली ‘लिम्नोफिला लिम्नोफिलॉइड्स’ ही पाणवनस्पतीची प्रजात नामशेष झाली आहे (Limnophila limnophiloides plant species endemic to bhushi dam). ‘इंटरनॅशनल युनियन फॉर कन्झर्वेशन ऑफ नेचर’ने (आययूसीएन) या संदर्भातील घोषणा केली आहे. ‘आययूसीएन’ने आपल्या ‘लाल यादी’त या प्रजातीला ‘नामशेष’ म्हणून नमूद केले आहे. या प्रजातीच्या शोधानंतर गेल्या कित्येक वर्षांत या प्रजातीचा मागमूस न लागल्याने आणि भुशी धरण क्षेत्रात झालेल्या पर्यटनवाढीमुळे जगात केवळ या परिसर

Read More