आयआयएफएल या विना बँकिंग अर्थ संस्थेला काल रिझर्व्ह बँकेने सोनेतारण कर्ज वितरण करण्यास बंदी घातली आहे. आयआयएफएलला सोबतच जेएमडब्लू फायनांशियल सर्विसेसला समभाग , बाँडवर कर्जास बंदी घातली होती. आरबीआयच्या कठोर पवित्र्यानंतर आयआयएफएल फायनान्सच्या मदतीसाठी फेअरफॅक्स कंपनीने पुढाकार घेत चलन तरलतेसाठी (लिक्विडीटी) आयआयएफएलला २०० दशलक्ष डॉलर्सचा पुरवठा करणार असल्याची बातमी प्रसारमाध्यमांनी दिली आहे.
Read More
सध्या केवळ भारतीयच नाही, तर जागतिक अर्थव्यवस्थेलाही हादरे बसले आहेत. त्यातच सौदी अरेबियाच्या ‘अरामको’ कंपनीवरील ड्रोन हल्ल्यामुळे जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीही उसळल्या. अशा तंग वातावरणात ‘थॉमस कूक’च्या दिवाळखोरीची बातमी येऊन ठेपल्याने भारतासह जगभरात त्याचे पडसाद न उमटले तर नवलच.
वत्स भाष्य करूनच थांबले नाही तर आगामी पाच वर्षांत भारतात पाच अब्ज डॉलर्सची गुंतवणूक करणार असल्याचेही त्यांनी जाहीर केले.