Repo Rate

इस्लामोफोबिया केवळ इस्लामिक ग्रूमिंग टोळ्यांचा अहवाल दडपण्यासाठी निर्माण झाला? : थिंक टँक अहवालाचा दावा

पॉलिसी एक्सचेंज या यूकेमधील थिंक टँकने नुकत्याच तयार केलेल्या आपल्या अहवालात असा दावा केला आहे की रॉदरहॅम आणि यूकेमधील इतर शहरांमध्ये इस्लामिक ग्रूमिंग गँगच्या बातम्या आणि दहशत दडपण्यासाठी इस्लामोफोबिया हा शब्द वापरण्यात आला होता. 'द रॉदरहॅम ग्रूमिंग स्कँडल अॅण्ड द क्रिएटर्स ऑफ इस्लामोफोबिया डेफिनेशन' या १३ पानांच्या अहवालात रॉदरहॅममधील इस्लामिक ग्रूमिंग टोळ्यांनी गोऱ्या मुलींना आपल्या वासनेचा बळी कसा बनवायला सुरुवात केली आणि जेव्हा या कथा समोर आल्या, तेव्हा ब्रिटन सरकारच्या सर्वपक्षीय संसदीय गटाने ब्रिटिश

Read More

बांगलादेशचे युनूस सरकार शरीया कायद्याप्रमाणे चालणार?

बांगलादेशातील मोहम्मद युनूस सरकारच्या गैरकृत्यांमुळे याठिकाणी इस्लामिक कट्टरतावाद मोठ्याप्रमाणात वाढल्याचे दिसते आहे. हिंदूंना उघड-उघडपणे लक्ष्य करून त्यांच्यावर हल्ले केले जात आहेत. मंदिरे उद्ध्वस्त करून लुटली जात असतानाही युनूस सरकार मूग गिळून गप्प आहे. याचाच फायदा घेत इस्लामिक कट्टरपंथी हिंदूंविरोधात उघडपणे विष ओकत आहेत. यासंदर्भातील एक व्हिडिओ नुकताच सोशवल मिडियावर व्हायरल झाला, ज्यामध्ये एक कट्टरपंथी युवक हिंदूंना जाहीरपणे धमकी देत बांगलादेशात शरीया कायदा चारणार असल्याचे म्हणत आहे. Sharia Law in Ban

Read More

चिन्मय कृष्ण दास यांचे वकील रवींद्र घोष भारतात; केले धक्कादायक खुलासे!

बांगलादेशमध्ये इस्लामिक कट्टरपंथींकडून अल्पसंख्याकांवर हल्ले झाल्याची एक हजारहून अधिक प्रकरणे नोंदवली गेली आहेत. याबाबतचा धक्कादायक खुलाला बांगलादेशच्या सर्वोच्च न्यायालयाचे वरिष्ठ वकील रवींद्र घोष यांनी केला आहे. इस्कॉनचे चिन्मय कृष्ण दास यांच्याबाजूने वकिली केल्याप्रकरणी बांगलादेश न्यायालयात त्यांच्यावर हल्ला झाला होता. त्यांना जिवे मारण्याची धमकीही कट्टरपंथींकडून देण्यात आली होती. त्यानंतर उपचारासाठी नुकतेच ते भारतात आले असता, त्यांनी माध्यमाशी बोलताना सदर खुलासा केला आहे. Ravindra Ghosh in India

Read More

आसामला भारतापासून तोडण्याचे वक्तव्य करणाऱ्याची बहीण झाली न्यायाधीश

separating Assam सीसीए-एनआरसी विरोधात आसामचे भारतापासून विभाजन करण्याबाबतची माहिती सांगण्यात आली आहे. गेल्या ४ वर्षांपासून शरजील तुरूंगात असताना त्याची बहीण फराह निशात न्यायिक सेवा उत्तीर्ण झाल्याची माहिती सोशल मीडियावर व्हायरल झाली. अशातच आता शरजीलची बहीण न्यायाधीश झाली असून आता अत्याचाराविरूद्ध न्याय देणार असल्याचे बोलण्यात आले आहे. सोशल मीडियावरील एका व्हायरल पोस्टवरून सांगण्यात येत आहे की, शर्जील इमामच्या भावाने सोशल मीडियावर आसामची भारतापासून विभागणी व्हावी अशी वादग्रस्त पोस्ट शेअर केली आहे.

Read More

दुर्गापूजेच्या पार्श्वभूमीवर इस्लामिक कट्टरपंथींचा यूनुस सरकारला इशारा

दुर्गापूजेच्या पार्श्वभूमीवर बांगलादेशात पुन्हा एकदा हिंदू समाजाकरीता अत्यंत तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली आहे. इस्लामिक कट्टरपंथींना दुर्गापूजेच्या कार्यक्रमांना धमक्या दिल्या असून पुजेदरम्यान मूर्ती विसर्जन, सुट्ट्या आणि कोणतेही धार्मिक कार्यक्रम होऊ नयेत, असे त्यांनी म्हटले आहे. 'दुर्गापूजेच्या सुट्ट्या रद्द न केल्यास आणि मूर्ती विसर्जनासारखे उपक्रम थांबवले नाहीत तर रस्त्यावर उतरून आंदोलन करू', असा इशाराही 'इन्साफ कीमकारी छात्र-जनता' या इस्लामिक संघटनेकडून बांगलादेश सरकारला देण्यात आला आहे. Protest

Read More

इस्लामी अत्याचाराविरोधात बांगलादेशी हिंदू आक्रमक!

बांगलादेशात आरक्षणाच्या मुद्द्यावरून सुरु झालेल्या आंदोलनाने काही दिवसांत हिंसक वळण घेतले. परिस्थिती हाताबाहेर जाताच शेख हसिना यांनी सुद्धा आपल्या पंतप्रधानपदाचा राजीनामा देत बांगलादेशातून पळ काढला. यादरम्यान आंदोलनात शिरलेल्या इस्लामिक कट्टरतावाद्यांनी हिंदूंना टार्गेट करण्यास सुरुवात केली. हिंदूंची घरे, मंदिरे, दुकानांवर हल्ले झाले. मात्र आता मोहम्मद युनूस यांचे अंतरिम सरकार आल्यानंतर इस्लामी अत्याचाराविरुद्ध बांगलादेशातील हिंदू अल्पसंख्याक आवाज उठवताना दिसत आहेत. यात महिलांचाही मोठा सहभाग आहे. (Banglad

Read More

हिंसक जमावाच्या कृत्यांवर पांघरूण घालण्याचा प्रयत्न?

बांगलादेशच्या शेख हसीना यांच्या १५ वर्षांच्या राजवटीचा नुकताच नाट्यमय अंत झाला. बांगलादेशात इस्लामिक कट्टरतावाद्यांकडून हिंदूंना टार्गेट केले जात आहे. मंदिरे आणि स्मशानभूमीसारख्या ठिकाणांवर हल्ले करून हिंदूंसोबत लॅण्ड जिहाद केला जात आहे. बांगलादेशात होत असलेल्या हिंसाचाराला येथील इस्लामिक कट्टरतावादी विद्यार्थ्यांचे निदर्शने, विद्यार्थी बंडखोरी, विद्यार्थी संताप इत्यादी शब्द वापरून न्याय देण्याचा प्रयत्न करत आहेत. भारतातही अशा विचारांची पुरोगामी इकोसिस्टिम जागी झाल्याचे दिसत आहे. उबाठा सेनेचे प्रमुख उद्धव ठ

Read More

अल्लाशिवाय कोणी नाही, तो मसिहा आहे : झाकीर नाईक, फिफा विश्वचषकात चार जणांचे धर्मांतर!

fifa world cup 2022 zakir naik speech;

Read More