Al Qaeda Terrorist काही दिवसांआधी अटक करण्यात आले होते. पंतप्रधान किसान सन्मान निधीचे पैसे जिहादासाठी वापरायचे होते, असा खुलासा दिल्ली पोलिसांनी केला आहे. अटक करण्यात आलेल्या दहशतवाद्यांमध्ये २ लोक पीएम किसान योजनेचे लाभार्थी आहेत आणि त्यांनी सरकारकडून शेतमालासाठी मिळालेल्या पैशातून शस्त्रे खरेदी केली होती.
Read More
Al Qaeda देशातील दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलने झारखंड, राजस्थान आणि उत्तर प्रदेशच्या पोलिस दलांसोबत केलेल्या संयुक्त कारवाईत अल-कायदाचा प्रभाव असलेल्या दहशतवादी मॉड्यूलचे प्रकरण उघडकीस आले. झारखंड राज्यातील रांची येथील डॉ.इश्तियाक यांच्या नेतृत्वाखाली हे मोड्यूल देशभरातील सार्वजनिक ठिकाणी हल्ले घडवून आणण्याचे काम करत आहे.
‘प्रेशर कुकर’मध्ये शिजवला मोठ्या घातपाताचा कट