भारतीय बुद्धिबळपटू सातत्याने मिळवत असलेल्या विजयाचे प्रतिबिंब, या खेळाडूंच्या आंतरराष्ट्रीय क्रमवारीत दिसत आहे. विविध गटातील अनेक बुद्धिबळपटू सध्या पहिल्या दहा क्रमाकांत आहेत. त्यामुळे, एकूणच भारतीय खेळाडूंचा बुद्धिबळातील दबदबा वाढत आहे. याची परिणती भारतीय बुद्धिबळपटूंना जाहिरात मिळण्यात झाली आहे...
Read More
भारताचा बुद्धिबळ संघ सातत्याने नवनवे कारनामे करत आहे. नवे विजय पदरात पाडण्याची सवय भारतीय बुद्धिबळपटूंनी अंगीकारली आहे. गेल्या एका वर्षात थोडा थंड असणारा प्रज्ञानंद हा भारताचा युवा बुद्धिबळपटू पुन्हा एकदा नव्या जोमाने मैदानात उतरला आहे. यंदाची ‘टाटा स्टील चेस मास्टर्स’ स्पर्धा हे त्याचेच उदाहरण होय!
आपले पाल्य एखाद्या क्षेत्रात प्रगती करत असेल तर, सर्वसाधारणपणे पालक त्याची शक्ती होऊन त्याच्यामागे खंबीरपणे उभे राहतात, अशी अनेक उदाहरणे पहायला मिळतील. मात्र, काही कमनशिबी खेळाडू ( Chess Game ) असेही जगात आहेत, ज्यांच्या पालकांनीच त्यांना न खेळण्यासाठी प्रचंड त्रास दिला. अशाच एका देदीप्यमान कारकीर्द लाभलेल्या मुर्झिनी खेळाडूविषयी....
बुद्धिबळपटू डी गुकेश याच्या विजयाने सर्व भारतीयांच्या माना उंचावल्या आहेत. परिश्रम आणि जिद्द यांच्या संगमाने विजय खेचून आणता येतो, हे त्याने दाखवून दिले. परंतु या व्यतिरीक्त खेळाडूंना आवश्यकता असते ती पोषक वातावरणाची, जी तयार करण्याची जबाबदारी देशातल्या राज्य सरकारची असते. अशातच दिल्लीचे आम आदमी पक्षाचे सरकार या कामामध्ये कसे अपयशी ठरले आहे, याचा दाखला समोर आला आहे. बुद्धिबळपटू तानिया सचदेव यांची दिल्ली सरकारवर टीका करत म्हटले आहे की दिल्लीच्या आप सरकारने आम्हा बुद्धिबळ खेळणाऱ्या खेळाडूंना वाऱ्यावर सोडले आ
D. Gukesh भारताच्या मुकेश डोम्मराजूने सिंगापूर येथे झालेल्या जागतिक बुद्धिबळ स्पर्धेत गुरूवारी १२ डिसेंबर २०२४ रोजी इतिहास रचला आहे. १८ वर्षीय गुकेशने अंतिम फेरीत डिंग लिरेनला पराभवाची धूळ चारली आहे. आतापर्यंत सर्वात कमी वयाचा खेळाडू म्हणून त्याने जागतिक पातळीवर विक्रम केला आहे. मात्र आता याच गुकेशला किती बक्षीस मिळाले याची आता अनेकांना उत्सुकता लागली आहे.
D. Gukesh भारताच्या गुकेश डोम्मराजूने (D. Gukesh) सिंगापूर येथे झालेल्या जागतिक बुद्धिबळ स्पर्धेत गुरूवारी १२ डिसेंबर २०२४ रोजी इतिहास रचला आहे. या स्पर्धेत डी गुकेशने विजय मिळवल्यानंतर विश्वनाथ आनंद यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट केली आहे. त्यांनी गुकेशचा लहानपणीचा एक फोटो शेअर करत "हाच तो मुलगा ठरणार बादशाह", असे कॅप्शन दिले असून त्यांनी काही वर्षांआधी केलेली भविष्यवाणी आता खरी ठरली आहे.
Gukesh Dommaraju भारताच्या गुकेश डोम्माराजूने गुरूवारी जागतिक बुद्धिबळ स्पर्धेत म्हणजे वर्ल्ड चेस चॅम्पियन्स या स्पर्धेत त्यांनी इतिहास रचला आहे. १८ वर्षीय ग्रँडमास्टर गुकेश डोम्माराजूने अंतिम सामन्यात चीनच्या डिंग लिरेनचा पराभव करून विजेतेपद पटकावले.
ऑलिम्पियाड स्पर्धेमध्ये भारताच्या महिला आणि पुरुष संघाने सुवर्ण कामगिरी करत, भारताच्या शिरपेचात सन्मानाचा तुरा खोवला आहे. भारताची बुद्धिबळातील सुवर्ण कामगिरी ही आजचीच नाही, तर त्याला एक इतिहास आहे. मुळात हा खेळच भारतीय मातीतील आहे. या खेळाविषयी, ज्ञात आणि अज्ञात खेळाडूंविषयी या लेखात घेतलेला आढावा...
कॅनडा इथे सुरू असलेल्या, ‘जागतिक बुद्धीबळ विजेतेपद’ स्पर्धेत भारताचे अनेक खेळाडू आपले कौशल्य पणाला लावत आहेत. बुद्धीबळ जगात खेळला जात असला, तरी त्याचा समावेश ‘अॅालिम्पिक’मध्ये नाही. याच खेळाचा ज्ञानेश्वरांनी अध्यात्माच्या अंगाने केलेला विचार या लेखात पाहू...
पालघर जिल्ह्यातील वनवासी पाड्यातील सकवार या जिल्हा परिषद शाळेत जाणीव चॅरिटेबल ट्रस्टने "शिक्षणाची गाडी आली" या उपक्रमांतर्गत आदिवासी पाड्यातील शालेय विद्यार्थ्यांसाठी बाल - कला व क्रीडा महोत्सव-२०२४ चे आयोजन केले होते. मुळात, अशा उपक्रमांमधून वनवासी पाड्यातील विद्यार्थ्यांना शाळेची ओढ लागावी व शिक्षणाचे महत्त्व समजावे हाच या उपक्रमामागील मुख्य उद्देश होता. तब्बल १९८ शालेय विद्यार्थ्यांसोबत शाळेच्या काही माजी विद्यार्थ्यांनी आणि वीट भट्टीवर काम करणाऱ्या स्थलांतरित कामगारांच्या मुलांनी यात सहभाग नोंदवला होता.
भारताचा राष्ट्रीय क्रीडा दिन, विविध देशांतले क्रीडा दिन, आपल्या पारंपरिक प्रतिस्पर्ध्याशी झालेले सामने, अशा क्रीडा क्षेत्रातील ऑगस्ट २०२३ अखेर व सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यातल्या घडामोडींचा थोडक्यात आढावा घेणारा, हा माहितीपूर्ण लेख...
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारताचा १८ वर्षीय युवा ग्रँडमास्टर आर. प्रज्ञानंद याची भेट घेतली. या भेटीदरम्यान, ग्रँडमास्टर प्रज्ञानंद याच्यासमवेत त्याचे कुटुंबीय आई, वडील हेदेखील उपस्थित होते. युवा ग्रँडमास्टर आर. प्रज्ञानंद याच्या खेळीचे पंतप्रधानांनी कौतुक केले आहे. यावेळी पंतप्रधानांनी प्रज्ञानंदच्या कुटुंबीयांशीदेखील संवाद साधला.
‘आंतरराष्ट्रीय बुद्धीबळ महासंघा’च्या विश्वकरंडक स्पर्धेत विजेतेपदाच्या लढतीत निकाल ‘टायब्रेक’मध्ये लावायचे ठरल्यावर उपविजेतेपद भारताच्या आर. प्रज्ञानंदने पटकावले आणि नॉर्वेच्या मॅग्नस कार्लसनला प्रथम क्रमांक मिळाला. त्यानिमित्ताने आर. प्रज्ञानंदच्या बुद्धीबळातील आजवरच्या प्रवासाचा या लेखात घेतलेला आढावा...
चौसष्ठ घरांचा राजा पद्मविभूषण ग्रँडमास्टर विश्वनाथन आनंदच्या चालीने २२ बुद्धिबळपटू दि:ग्मूढ झाले. ज्याचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून बुद्धिबळाच्या पटावर चाली केल्या, त्या विश्वनाथन आनंद यांच्यासमोर डाव मांडता आला, कानमंत्र घेता आला, ही आमच्या आयुष्यातील सर्वात मोठी पर्वणी ठरल्याच्या भावना बुद्धिबळपटुंनी व्यक्त केल्या.
ग्रॅण्डमास्टर पद्मविभूषण विश्वनाथन आनंद दि. १५ ऑगस्ट रोजी ठाण्यामध्ये येत असून एकाच वेळी २२ बुद्धीबळपटूंना त्यांच्याशी मुकाबला करण्याची संधी मिळणार आहे.
अवघ्या सहा महिन्यांत तिसऱ्यांदा, १७ वर्षीय भारतीय ग्रँडमास्टर प्रज्ञानंधा रमेशबाबूने विश्वविजेता मॅग्नस कार्लसनचा पराभव केला आहे. 'एफटीएक्स क्रिप्टो कप, चॅम्पियन्स चेस टूर'च्या अमेरिकन फायनलमध्ये, मियामीमध्ये सोमवारी दि. २२ ऑगस्ट रोजी प्रज्ञानंधा रमेशबाबूने हा विक्रम केला. या वर्षी मे महिन्यात प्रज्ञानंधा रमेशबाबूने चेसबल मास्टर्स ऑनलाइन जलद बुद्धिबळ स्पर्धेत मॅग्नस कार्लसनचा पराभव केला होता.
सध्या तामिळनाडूत ‘जागतिक बुद्धिबळ ऑलिम्पियाड’चे आयोजन करण्यात आले आहे. यात पाकिस्तानने जी कृती केली, त्याबद्दल आश्चर्य वाटण्याची खरेतर गरज नाही. कारण, पाकिस्तानने जे वर्तन केले, ते करण्यासाठी कोणत्याही तर्काची गरज भासत नाही
२० जुलै हा दिवस सर्वत्र जागतिक बुद्धीबळ दिवस म्हणून साजरा करण्यात येतो. विश्वनाथन आनंद या भारताच्या बुद्धिबळ खेळाडूने भारताचे नाव संपूर्ण जगात उंचावले आहे. पाच वेळा जागतिक बुद्धिबळ स्पर्धा विश्वनाथन आनंदने जिंकली आहे. तसेच रमेशबाबू प्रज्ञानंदा हा तरुण विश्वनाथन आनंदचा वारसा पुढे घेऊन जात असल्याचे दिसत आहे.जागतिक बुद्धिबळ दिवसाच्या निमित्ताने आपण आज जाणून घेऊया बुद्धिबळ आणि जागतिक बुद्धिबळ दिवसाचा इतिहास.
भारतीय वंशाच्या अभिमन्यू मिश्राने १२व्या वर्षी बनला बुद्धीबळाचा ग्रँडमास्टर
मुलाच्या जन्मामुळे दोन वर्षांच्या कालावधीनंतर बुद्धिबळाच्या पटावर पुनरागमन केल्यानंतर पहिली महिला वर्ल्ड चॅम्पियनचा बहुमान मिळवणार्या कोनेरू हंपीविषयी...
भारताच्या कोनेरू हम्पीने पटकावले जागतिक रॅपिड बुद्धिबळ स्पर्धेचे विजेतेपद
‘चिह्न निमित्त-निमित्त चिह्न’ या लेखमालेतील हा शेवटचा लेख. प्राचीन भारतीय समाजातील विद्वानांनी आपला अभ्यास, दैनंदिन जीवनातील अनेक गोष्टींमध्ये मांडला. प्रत्येक परिस्थितीचा वापर मूल्यवृद्धीसाठी केला. निसर्गाच्या वार्षिक बदलांना स्वीकारताना त्या बदलणाऱ्या निसर्गाचा वापर, कौटुंबिक आणि सामाजिक सण-समारंभ आणि आनंदनिर्मितीसाठी केला गेला. पंचतंत्रातील प्राणी-पक्षी-माणसे यांच्या गोष्टी असतील किंवा खगोलविज्ञानातील ग्रह-तारे-नक्षत्रे असतील, या सर्वांना विविध चिह्न आणि प्रतीकांच्या माध्यमातून अजरामर केले गेले. अगदी तशी
जीवनाच्या पटलावरचा ‘राजा’
२०१७ मधील ‘महिला बुद्धिबळ चॅम्पियन स्पर्धे’त सलग तीनवेळा कांस्यपदक विजेती आणि जिला विश्वनाथन आनंद यांनी ‘६४ घरांची राणी’ संबोधले त्या ‘पद्मश्री’ पुरस्कार जाहीर झालेल्या बुद्धिबळपटू द्रोणावल्ली हरिकाची ही यशोगाथा.
भारतीयांनी जर बुद्धिबळाकडे गांभीर्याने पाहिले, तर निश्चितच सरकारला त्याची दखल घ्यावी लागेल आणि केवळ सुटीकालीन खेळ न राहाता बुद्धिबळ एक व्यावसायिक आणि ऑलिम्पिकमध्ये खेळला जाणारा खेळ म्हणून नावारुपाला येईल.
हा प्रश्न उपस्थित केला आहे, सौम्या स्वामीनाथन या भारतीय बुद्धिपळपटूनं. इराण येथे आयोजित एका मोठ्या स्पर्धेत तिला बुरखा घालणे सक्तीचे केले, त्याला तिने नकार दिला आणि या स्पर्धेत भाग घेतला नाही, तशी छोटीशीच वाटणारी ही एक घटना खूप बोलकी आहे, त्याविषयीच थोडंसं...