MiG 21 squadron

ब्रिटनमधील खांदेपालट आणि लिझ ट्रस यांचा दृढ संकल्प!

सप्टेंबर महिन्यातील दुसरा आठवडा ब्रिटनच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा ठरला. आठवड्याच्या प्रारंभी एकीकडे अटीतटीच्या लढाईनंतर भारतीय वंशाच्या ऋषी सुनक यांचा पराभव करत हुजूर पक्षाच्या लिझ ट्रस ब्रिटनच्या पंतप्रधानपदी विराजमान झाल्या. त्यामुळे मार्गारेट थॅचर आणि थेरेसा मे यांच्यानंतर ट्रस या ब्रिटनच्या तिसर्‍या महिला पंतप्रधान ठरल्या. त्यांचा शपथविधीही सोहळाही पार पाडला. एकीकडे लिझ ट्रस यांनी ब्रिटनच्या राज्यकारभाराची सूत्रे हाती घेतली आणि दुसरीकडे ब्रिटनची राणी एलिझाबेथ यांचे वयाच्या 96व्या वर्षी गुरुवार

Read More