Malang Garh Fort

मुंबई तरूण भारत विशेष: सेबीच्या चौकशीत ए आय प्रवेश ही घोटाळेबाजांसाठी धोक्याची घंटा

तेराव्या इंटरनॅशनल कन्व्हेशन ऑफ असोसिएशन ऑफ नॅशनल एक्सचेंज मेंबर ऑफ इंडियामध्ये सेबीचे अधिकारी कमलेश चंद्र वर्शनी यांनी बोलताना सेबीकडून आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर सुरू करण्यात आल्याचा दुजोरा प्रसारमाध्यमांना दिला आहे. याप्रसंगी बोलताना आर्थिक गैरव्यवहार,घोटाळे,आर्थिक अनियमितता आढळल्यास यावर सेबी ए आय माध्यमातून माहिती मिळवणार असल्याचे त्यांनी प्रसारमाध्यमांना सांगितले. एआयचा वाढता वापर व उपयुक्तता लक्षात घेता आर्थिक व्यवस्थापनात ए आयचा शिरकाव याबद्दलची नांदी आहे.

Read More

साईनपोस्ट इंडिया लिमिटेड कंपनी बीएससी व एनएससीवर नोंदणीकृत

साईनपोस्ट इंडिया लिमिटेड या डिजिटल आऊट ऑफ होम जाहिरात स्पेशालिस्ट जाहिरात कंपनीने आज बॉम्बे स्टॉक एक्सचेंज (बीएससी), नॅशनल टॉक एक्सचेंज (एनएससी) वर आपल्या कंपनी नोंदणीकृत केल्याची घोषणा पत्रकार परिषदेत केली आहे. सध्याच्या घडीला डीडीओएच जाहिरात करणारी साईनपोस्ट भारतातील पहिली शेअर बाजारात नोंदणीकृत (लिस्टेड) कंपनी ठरली आहे. ही कंपनी प्रामुख्याने प्रोग्रॅमटिक जाहिरातीसाठी प्रसिद्ध संस्था असून कन्व्हेशनल, ट्रान्झिट मिडिया (स्कायवॉक, बस पॅनल, एअरपोर्ट, मेट्रो स्टेशन, मोबाईल व्हॅन) अशा विविध वाहतूक माध्यमांवर डि

Read More

आशिया सिक्युरिटीज फोरमची २८ वी वार्षिक सर्वसाधारण सभा मुंबईत संपन्न

एशिया सिक्युरिटीज फोरम कॉन्व्हेनची २८ वी वार्षिक सर्वसाधारण बैठक आज मुंबईत पार पडली आहे. यावर्षी या कार्यक्रमाचे यजमानपद बॉम्बे स्टॉक एक्सचेंज ब्रोकर्स फोरम ( BBF) यांना मिळाले होते. हा कार्यक्रम २९ ऑक्टोबर ते १ नोव्हेंबरपर्यंत पार पडणार आहे. आशिया सिक्युरिटी फोरम ( ASF) या संस्थेच्या अनुषंगाने आर्थिक जगतातील विविध प्रश्न मांडून यावर तोडगा काढण्यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन केले जाते. मुख्यतः शेअर मार्केट, सिक्युरिटीज, कॅपिटल , बाँड मार्केटशी संबंधित विविध विषयांवर आर्थिक तज्ज्ञ मंडळी आपापसात चर्चा करतात. या

Read More

अमेरिकेचे ‘क्रिप्टो’ नियमनासंबंधी पाऊल

‘क्रिप्टो’साठी सर्वांत मोठा ग्राहक आधार असलेलीअमेरिका सध्या ‘क्रिप्टो ऑपरेशन्सवर सिक्युरिटीज अ‍ॅण्ड एक्स्चेंज कमिशन’ (एसईसी)च्या अथक कारवाईमुळे अनिश्चिततेशी झुंजत आहे. यामुळे नियामक घडामोडी, स्वीकारण्याचे वातावरण आणि व्हर्च्युअल डिजिटल मालमत्तेसाठी रोखीत रूपांतर करण्याची सुलभता प्रदान करण्यात वित्तीय संस्थांकडून मिळालेल्या मदतीच्या प्रगतीत लक्षणीयरित्या अडथळा निर्माण झाला आहे. तथापि, फिट कायद्याच्या रूपात क्षितिजावर एक आशेचा किरण आहे. ज्याचा उद्देश अमेरिकेला ज्यांनी ‘क्रिप्टो’नियमांची अंमलबजावणी केली आहे, अ

Read More

एमएसईआयमधील ऑडिट रिपोर्ट देण्यास सेबीचा नकार

आर्थिक अनियमितता झाल्याचा अनिल गलगलींचा आरोप

Read More