Enter your Email Address to subscribe to our newsletters
आज भारत जगभरात ‘आयटी हब’ म्हणून ओळखला जातोच. तसेच डिजिटल व्यवहारांतही भारताने गेल्या काही काळात मोठी झेप घेतली. तेव्हा, स्वातंत्र्याची पंचाहत्तरी साजरी करत असताना भारताच्या माहिती-तंत्रज्ञान क्षेत्रातील प्रगती आणि भविष्याचावेध घेणारा हा लेख...
Read More
केंद्रीय उद्योगमंत्री नारायण राणे आणि राज्याचे माजी मुख्यमंत्री व विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत मंगळवार, दि. ०१ मार्च रोजी नाशिकमध्ये ‘आयटी’ कंपन्यांचे चर्चासत्र आयोजित करण्यात आले आहे. ‘आयटी’ कंपन्यांशी चर्चा केल्यानंतर सुमारे १०० हून अधिक ‘आयटी’ कंपन्यांच्या प्रतिनिधी या चर्चासत्रात सहभाग घेणार आहेत. या चर्चासत्राअंती काही ‘आयटी’ कंपन्यांसमवेत करारही केला जाणार आहे, अशी माहिती महापौर कुलकर्णी यांनी दिली.
‘लिंक्डइन’ या कंपनीने प्रथमच संपूर्ण भारतभर वेतनासंदर्भात एक सर्वेक्षण केले. या सर्वेक्षणानुसार सर्वाधिक पगार हा देशातील बंगळुरू शहरात दिला जातो.
एकदा हा नशेचा कीडा मन-बुद्धी पोखरून गेला की, केवळ शारीरिक-मानसिक आरोग्यच नाही, तर अवघे आयुष्यच उद्ध्वस्त होऊन जाते