Kapurthala

‘कोकण हार्टेड गर्ल’ने लिहिलं ‘झी मराठी’च्या नव्या मालिकेचं गाणं!, ‘अहों’सोबतचा पहिला प्रोजेक्ट

‘कोकण हार्टेड गर्ल’ अंकिता वालावलकर हिला फार कमी वेळात प्रसिद्धी मिळाली. आपल्या कोकणाचे महत्व सोशल मिडियाच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न अंकिताने केला होता आणि त्याला लोकांनी प्रचंड प्रतिसाद दिला. दरम्यान, काही महिन्यांपूर्वी अंकिता बिग बॉस मराठीच्या पाचव्या पर्वात स्पर्धक म्हणून सहभागी झाली होती. आणि बिग बॉसच्या घरात जाण्यापूर्वीच तिने तिच्या खऱ्या आयुष्यातील जोडीदाराबद्दल सांगितले होते. अंकिताचा होणारा नवरा मनोरंजनविश्वातील संगीतकार असून त्याचं नाव कुणाल भगत आहे. दरम्यान, होणाऱ्या नवऱ्यास

Read More

महाराष्ट्रातील प्रमुख राममंदिरे (भाग २) रामटेकचे राम-सीता आणि लक्ष्मण मंदिर

Ram Temple विदर्भातील नागपूर जिल्ह्यातील रामटेक येथील गडावरील प्राचीन राम-सीता मंदिर सुप्रसिद्ध आहे. छोट्या टेकडीवर हे मंदिर असल्याने त्यास ‘गड मंदिर’ म्हणूनही ओळखले जाते. वनवासकाळात श्रीराम, सीता व लक्ष्मणाचे काही काळ या टेकडीवर वास्तव्य होते. येथेच श्रीरामाची व ऋषी अगस्त्य मुनींची भेट झाली. त्यांनी रामास ब्रह्मास्त्रासह अनेक अस्त्रे दिली. गडमंदिर हे अनेक देवदेवतांच्या मंदिरांचे भव्य-विस्तीर्ण असे संकुल आहे. विशेष म्हणजे, लक्ष्मणाचे येथे स्वतंत्र मंदिर आहे. कवी कुलगुरू कालिदासाचा तसेच प्राकृत मराठीत ‘सेतुब

Read More

पोंभुर्णा येथील आर्सेलर मित्तलचा प्रस्तावित पोलाद कारखाना लवकर सुरू करण्यासंदर्भात मुनगंटीवारांचे प्रशासनास निर्देश

(Lakshmi Mittal Group) चंद्रपूर जिल्ह्यातील पोंभुर्णा येथे लक्ष्मी मित्तल समुहाच्या प्रस्तावित पोलाद कारखान्याच्या स्थापनेचा मार्ग अधिक प्रशस्त झाला असून कारखाना प्रशासनासमोरच्या अडचणी वेगाने सोडवून हा कारखाना लवकरात लवकर सुरू व्हावा यासाठी वेगाने पावले उचलण्याचे निर्देश दि. २८ नोव्हेंबर रोजी सुधीर मुनगंटीवार यांनी प्रशासनाच्या विविध विभागांना दिले आहेत. लक्ष्मी मित्तल समुहाचा हा प्रस्तावित पोलाद कारखाना आशियातील सर्वात मोठा पोलाद प्रकल्प ठरणार असून पोंभुर्ण्यातील पाच हजार एकर जमिनीवर या पोलाद प्रकल्पाची उ

Read More

पीएम विद्यालक्ष्मी योजनेस केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी

नवी दिल्ली : ( PM Modi ) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रिमंडळाने बुधवारी पीएम विद्यालक्ष्मी या नवीन केंद्रीय क्षेत्रातील योजनेला मंजुरी दिली आहे. याद्वारे गुणवंत विद्यार्थ्यांना आर्थिक सहाय्य प्रदान केले जाणार आहे. पीएम विद्यालक्ष्मी योजनेंतर्गत, दर्जेदार उच्च शिक्षण संस्थांमध्ये प्रवेश घेणारा कोणताही विद्यार्थी, शिक्षण शुल्क आणि अभ्यासक्रमाशी संबंधित इतर खर्चाची संपूर्ण रक्कम भरण्यासाठी बँक आणि वित्तीय संस्थांकडून तारणमुक्त, गॅरेंटर फ्री कर्ज मिळविण्यास पात्र असेल. ही योजना एका

Read More

"मोदींचा अपमान खपवून घेणार नाही"; दाक्षिणात्य सुपरस्टार नागार्जुनने मालदीवला सुनावले खडेबोल

पंतप्रधान नरेंद्र मोदींवर केलेल्या टीकेनंतर शीगेला पोहोचलेल्या मालदीव-लक्षद्वीप मधील वाद दिवसेंदिवस अधिक तीव्र होत चालला आहे. अनेक हिंदी चित्रपटसृष्टीतील कलाकारांनी मालदीवला सुनावल्यानंतर आता यात दाक्षिणात्य सुपरस्टार नागार्जून यांनीही आता थेट मालदीवला सुनावले आहे. नागार्जुनने पंतप्रधान मोदींना पाठिंबा देत मालदीवला न जाण्याचा निर्णय घेत पंतप्रधानांचा अपमान सहन करणार नसल्याचे सुनावले आहे. दरम्यान, तेलुगू अभिनेता नागार्जुनने सुट्टीसाठी मालदीवला जाण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, पण मोदींच्या दौऱ्यानंतर त्याने

Read More

मालदीवमध्ये चित्रिकरण न करण्याचे ऑल इंडिया सिने वर्कर्स असोसिएशनचे आवाहन

देशात सध्या भारत विरुद्ध मालदीव वाद पेटलेला पाहायला मिळत आहे. मालदीवच्या मंत्र्यांनी भारताच्या आत्मनिर्भरतेवर केलेल्या टीकेनंतर हिंदी चित्रपटसृष्टीतूनही चित्रिकरण बंद करण्याचे आवाहन केले जात आहे. आत्तापर्यंत अमिताभ बच्चन, अक्षय कुमार, सलमान खान, श्रद्धा कपूर, रणवीर सिंग सारख्या अनेक कलाकारांनी मालदीववर टीका करत तेथे चित्रपटाचे शुटिंग करण्यास नकार दिला असून आता ऑल इंडिया सिने वर्कर्स असोसिएशनने (AICWA) चित्रपट निर्मात्यांना मालदीवमध्ये चित्रपटांचे चित्रिकरण न करण्याचे आवाहन केले आहे.

Read More

मालदीवपेक्षा लक्षद्विपच बरं! पंकज त्रिपाठींचा भारत पर्यटनाला पाठिंबा

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकताच लक्षद्वीप दौरा करत तेथील पर्यटनाला प्रोत्साहन देण्यासाठी पुढाकार घेतला. मात्र, मालदीवच्या काही मंत्र्यांनी पंतप्रधानांबद्दल केलेल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे गदारोळ माजला. सोशल मिडियावर बॉयकॉट मालदीव हा हॅशटॅग ट्रॅन्ड होऊ लागला. शिवाय मनोरंजनविश्वातील अनेक कलाकारांनी देखील पंतप्रधान आणि लक्षद्वीपला पाठिंबा देणाऱ्या पोस्ट केल्या. आता यात अभिनेते पंकज त्रिपाठी यांनीही आपले मत मांडले असून मालदीवपेक्षा लक्षद्वीप बरं असे म्हणत भारतीयांचे मन जिंकले आहे.

Read More

मालदीवमध्ये चित्रिकरण करणार नाही नाहीच! 'FWICE'ची आक्रमक भूमिका

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या लक्षद्वीप दौऱ्यानंतर मालदीवच्या नेत्यांनी केलेल्या विधानामुळे सुरु झालेल्या वादावर विविध क्षेत्रातील मंडळींनी निषेध नोंदवत लक्षद्वीपच्या पर्यटनाला प्रोत्साहन देणाऱ्या पोस्ट केल्या होत्या. परिणामी मालदिवच्या त्या नेत्यांची हकालपट्टी देखील करण्यात आली. तसेच, मालदीवच्या पर्यटनावरही याचा दुष्परिणाम झालेला दिसून येत आहे. मालदीवला केवळ पर्यटनस्थळ इतकीच ओळख मर्यादित नसून, तेथे अनेक चित्रपटांचे चित्रिकरण किंवा मॉडेल्सचे फोटोशुट देखील तिथे केले जाते. त्यामुळे आता या प्रकरणात फेडरेशन ऑ

Read More

राहुल गांधींच्या निकटवर्तीयास दिल्ली उच्च न्यायालयाचा दणका

लक्ष्मी पुरी यांची बदनामी करणारे ट्विट्स काढण्याचे आदेश

Read More