Kanal Kannan posted the video

रुग्णसेवा हीच ईश्वरसेवा : ‘नाना पालकर स्मृती समिती’ची पथदर्शी वाटचाल

Dr. Paresh Navalkar Interview ‘रुग्णसेवा हीच ईश्वरसेवा’ या विचाराने कार्यरत ‘नाना पालकर स्मृति समिती’ गंभीर आजाराने ग्रासलेल्या गरीब व गरजू रुग्णांना प्रामाणिकपणे व ध्येयासक्त वृत्तीने वैद्यकीय मदत देण्यास समर्पित आणि वचनबद्ध आहे. गेली 57 वर्षे अविरतपणे समिती रुग्णसेवेचे कार्य करीत आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पूर्ण वेळ प्रचारक असलेले नारायण पालकर उपाख्य नाना पालकर यांच्या निधनानंतर त्यांचे रुग्णसेवेचे कार्य पूर्णत्वास नेण्यासाठी आज अनेक कार्यकर्ते समितीच्या माध्यमातून एकत्र आले आहेत. जागतिक आरोग्य दिनान

Read More