Jewish

‘मुद्रा’ योजनेच्या यशस्वीतेचा लेखाजोखा

राष्ट्रनिर्माणासाठी उद्योजकांना बळ देणे सर्वस्वी आवश्यक. ही बाब लक्षात घेता, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या पहिला कारकिर्दीच्या दुसर्‍याच वर्षी म्हणजे २०१५ साली ‘मुद्रा योजने’ची मुहूर्तमेढ रोवली. या योजनेअंतर्गत ‘एमएसएमई’ प्रकारातील उद्योजकांना दहा लाख रुपयांपर्यंतचे कर्ज दिले जाते. ही योजना अल्पावधीतच यशस्वी ठरली असून, त्यांच्या लाभार्थ्यांची संख्या ४० कोटींपर्यंत पोहोचली आहे. विशेष म्हणजे, कर्जदारांपैकी ६८ टक्के प्रमाण हे एकट्या महिलावर्गाचे आहे. तेव्हा, अशा या उद्योगक्षेत्रात आमूलाग्र क्रांती घडव

Read More

एक्सक्लुझिव लेख - फिनटेक वित्तीय कर्ज म्हणजे मृत्यूचा सापळा?

गेल्या ५ वर्षात फिनटेक (फायनान्सशिकल टेक्नॉलॉजी)चे विस्तारीकरण आधुनिक वित्तीय पुरवठा,वित्त क्षेत्रातील देवाणघेवाणेसाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोगासाठी सुरू झाले.वास्तविक त्याचा उद्देश हा पारंपरिक पद्धतीचा वित्तीय संस्थाचा कारभाराला पर्याय होता.पटकन वेरिफिकेशन,लोककल्याणकारी उपयुक्तता,नवीन तंत्रज्ञान,आणि वेळेची बचत यामुळे बँकेचा लाईनीत उभ्या असलेल्या ग्राहकांना नवीन पर्याय मिळाला.नोटबंदी नंतर कॅशलेस अर्थव्यवस्थेचे भारतात महत्व वाढले.किंबहुना संपूर्ण विश्वात मोनेटरी मूल्य देवाणघेवाणीची इनव्हेंटरी म्हणून डिजिटल

Read More

CIBIL स्कोर कमी आहे म्हणून शैक्षणिक कर्ज नाकारता येणार नाही : केरळ उच्च न्यायालय

विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक कर्जासंदर्भात हायकोर्टाने महत्त्वाचे निर्देश दिले आहेत. फक्त सिबिल स्कोअर कमी असल्यामुळे एखाद्या विद्यार्थ्याने शैक्षणिक कर्जासाठी केलेला अर्ज बँक नाकारू शकत नाही, असे केरळ उच्च न्यायालयाने म्हटले आहे. आजचे विद्यार्थी हे उद्याचे राष्ट्रनिर्माते आहेत. त्यांना भविष्यात या देशाचे नेतृत्व करायचे आहे. फक्त सिबिल स्कोअर कमी असल्यामुळे एखाद्या विद्यार्थ्याने शैक्षणिक कर्जासाठी केलेला अर्ज बँक नाकारू शकत नाही, असे महत्वाचे निर्देश केरळ उच्च न्यायालयाने दिले आहेत.

Read More

अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाची मोठी घोषणा!

सांगली : लाभार्थ्यांच्या हिताच्या ठिकाणी अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळ जातीने लक्ष देऊन काम करेल. भविष्यात त्या त्या तालुक्यातील लोकांच्या कर्ज प्रकरणांबाबतचे प्रश्न सोडविण्यासाठी प्रत्येक तालुक्यात एका समन्वयकाची नेमणूक करू. छोट्या-मोठ्या व्यावसायिकांना महामंडळाच्या योजनांचा लाभ देऊन त्यांना त्यांच्या पायावर उभे करण्याचे काम करू. व्यावसायिकांच्या पाठिशी महामंडळ खंबीरपणे उभे आहे, असे प्रतिपादन अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाचे अध्यक्ष (मंत्री दर्जा) नरेंद्र पाटील यांनी केले.

Read More

काय सांगता! डिसेंबरपर्यंत सोन्याच्या दरांमध्ये होणार मोठी वाढ

सोन्याच्या किंमतीने वर्ष २०२३ मध्ये आंतरराष्ट्रीय बाजारात तसेच एमसीएक्सवर अनुक्रमे जवळपास ७.५ टक्के आणि ८ टक्के परतावा दिला आहे. रशिया-युक्रेन युद्ध, यूएस व युरोपियन बाजारपेठेतील मंदीचे वातावरण व जागतिक अर्थव्यवस्थेतील मंदी, वाढत्या व्याजदरातील अस्थिरता, यूएस आर्थिक स्थितीत घट असे घटक सोन्याची किंमतीत वाढ होण्यास कारणीभूत असल्याचे एंजल वन लिमिटेडचे गैर कृषी वायदा व चलन संशोधन उपाध्यक्ष श्री प्रथमेश माल्या यांनी सांगितले.माल्या यांनी पुढे सांगितले की, डॉलरची वाटचाल वस्तूंची दिशा ठरवण्यामध्ये लक्षणीय भूमिका ब

Read More

वैयक्तिक कर्ज घेण्यापेक्षा गुंतवणुकींवर कर्ज घ्या!

कर्ज घेतलं की, कर्जाची रक्कम तर भरावीच लागते, तसेच त्यावर व्याजही भरावे लागते. निकडीची गरज निर्माण झाल्यावर कर्ज घेतलं जातं. काही वैयक्तिक कारणांसाठी, बँकांकडून किंवा अन्य संस्थांकडून वैयक्तिक कर्ज मिळतं, पण वैयक्तिक कर्जावर फार चढ्या दराने व्याज भरावे लागते, त्याऐवजी वित्तीय मालमत्तांवर म्हणजेच केलेल्या विविध गुंतवणुकींवर कर्ज घ्यावे. यामुळे कमी दराने व्याज भरावे लागते. खर्च वाचतो. मुदत ठेवी (बँकांत व अन्य ठिकाणी) ’जीवन विमा पॉलिसी’, ‘भविष्यनिर्वाह निधी’ (पीएफ) आणि सोनं यात दीर्घ मुदतीची गुंतवणूक करुन चांग

Read More

जगाला कर्ज वाटून चीन दिवाळखोरीच्या दिशेने?

जगाला कर्ज वाटून चीन दिवाळखोरीच्या दिशेने?

Read More