Enter your Email Address to subscribe to our newsletters
अभिषेक मेरुरकर दिग्दर्शित लाईक आणि सबस्क्राईब हा चित्रपट १८ ऑक्टोबर २०२४ रोजी महाराष्ट्रभरात प्रदर्शित होणार आहे. एका व्लॉगरची यात कथा सांगितली असून एका घटनेमुळे ती अडचणीत सापडते आणि मग पुढे जी मर्डर मिस्र्टी घडते ती पाहण्यासारखी आहे असं ट्रेलरवरुन तरी दिसून येत आहे. या चित्रपटात अमृता खानविलकर, अमेय वाघ, जुई भागवत आणि शुभंकर तावडे प्रमुख भूमिकेत आहेत. चित्रपटात अमेयची भूमिका रहस्यमयी वाटत असून ‘महाएमटीबी’शी बोलताना अमेय म्हणाला की, “माझ्या डोळ्यांमुळेच मला विशेष भूमिका आणि चित्रपट मिळत आहेत”.
Read More
अमृता खानविलकर आणि Amey Wagh यांची प्रमुख भूमिका असणारा लाईक आणि सबस्क्राईब हा चित्रपट १८ ऑक्टोबर २०२४ रोजी प्रदर्शित होणार आहे. याच निमित्ताने अमेय वाघ सोबत रंगलेल्या गप्पा नक्की पाहा...
Like Aani Subscribe : अभिषेक मेरुरकर दिग्दर्शित क्राईम थ्रिलर चित्रपट लाईक आणि सबस्क्राईब १८ ऑक्टोबर रोजी प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात एक मर्डर मिस्ट्री फलगडणार असून अमेय वाघ, अमृता खानविलकर प्रमुख भूमिकेत झळकणार आहेत. याच चित्रपटाच्या निमित्ताने मानवत मर्डर्स फेम अभिनेते विठ्ठल काळे यांच्याशी झालेली बातचीत नक्की पाहा...