Indian Rafale

रोहित वेमुलाचे जातप्रमाणपत्र होते बनावट

दलित विद्यार्थी रोहित वेमुलाच्या हत्येस मोदी सरकार जबाबदार आहे, असा प्रचार करून आपली पोळी भाजणार्‍या पुरोगामी कंपूचा बुरखा अखेर फाटला आहे. रोहित वेमुला याचे जातप्रमाणपत्र बनावट होते, असे तेलंगणा पोलिसांनी तेलंगणा उच्च न्यायालयात दाखल केलेल्या क्लोजर रिपोर्टमध्ये नमूद केले आहे. बनावट प्रमाणपत्रामुळे मिळालेल्या पदव्या रद्द होऊ शकतात, याची त्याला भीती होती तसेच डाव्या विद्यार्थी संघटनांचाही त्याला राग होता.

Read More