Enter your Email Address to subscribe to our newsletters
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंवर कडाडून टिका केली आहे. ठाकरेंनी १३ जानेवारीला कल्याणच्या दौऱ्यावर असताना एकनाथ शिंदे आणि श्रीकांत शिंदे य़ांच्यावर घराणेशाहीवरुन टिप्पणी केली होती. त्यावर एकनाथ शिंदेंनीही उत्तर दिले आहे. ठाकरेंनी आधी घराणेशाहीची व्याख्या स्पष्ट करावी, त्यांना स्वतःच घर आबाधित ठेवता आल नाही. सर्वांना त्यांनी बाहेर काढल, माझं कुटुंब माझी जवाबदारी एवढच त्यांना ठाऊक आहे अस एकनाथ शिंदेंनी म्हटल आहे.
Read More
घराणेशाहीचा नाग देशाच्या सार्वभौमत्वाला कसा विळखा घालतो आणि एखादे संपन्न राष्ट्र अराजकाच्या गर्तेत कसे ओढले जाते, त्याचे श्रीलंका हे उत्तम उदाहरण मानावे लागेल. अन्य आशियाई देशांनी यातून योग्य तो धडा घेणे आवश्यक आहे.
तेलंगणमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भाजप कार्यकर्त्यांना संबोधित करताना घराणेशाहीच्या पक्षांवर जोरदार हल्ला चढविला. तेलंगणमधील ‘केसीआर’ सरकार हे भ्रष्टाचारात बुडलेले असून आता राज्यात भाजप परिवर्तन घडविणार असल्याचेही त्यांनी यावेळी म्हटले.
राष्ट्रपती, पंतप्रधान, अर्थमंत्री, पर्यटनमंत्री, सुरक्षामंत्री असे सगळेच राजपक्षे. त्यामुळे साहजिकच राजपक्षे घराण्याच्या हातातच श्रीलंकेच्या तिजोरीच्या चाव्या होत्या. पण, जनतेचे भले करण्यापेक्षा या राजघराण्याने केवळ आणि केवळ आपले आणि आपल्या कुटुंबाचे खिसे भरण्यातच धन्यता मानली
मॉरिशसचे माजी पंतप्रधान आणि माजी राष्ट्रपती, मूळ भारतीय वंशाचे असलेल्या अनिरुद्ध जगन्नाथ यांना यंदा ‘पद्मविभूषण’ पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. त्यानिमित्ताने त्यांचा अल्पपरिचय करुन देणारा हा लेख...
एका सर्वसामान्य कुटुंबातील व्यक्ती ते देशाचा पंतप्रधान आणि आता नोबेल शांतता पुरस्काराचे मानकरी अॅबी अहमद अली यांच्याविषयी...
नरेंद्र मोदींनी नव्या भारताच्या आशा-आकांक्षांना आपला चेहरा दिला आहे. जुन्या पठडीत राजकारण करू पाहणार्यांना हा दिलेला जबरदस्त धक्का आहे. त्यामुळे मोदी निवडून आले तर ही शेवटची निवडणूक भारतीय जनतेसाठी नसून जुना वारसा सांगणारे, घराणेशाहीचा पक्ष व त्यांच्यावर अवलंबून असलेल्या वैचारिक व अन्य क्षेत्रांतील मंडळींसाठी राहील. या भीतीने त्यांच्या मनात घर केले आहे. जर मोदींनी ही निवडणूक एकहाती जिंकली तर भारतीय राजकारणात एक नवा अध्याय सुरू होईल.