Enter your Email Address to subscribe to our newsletters
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवबागच्या किनाऱ्यावर सागरी कासवांमधील ग्रीन सी टर्टल प्रजातीच्या पिल्लाचा जन्म झाला आहे. ( green sea turtle ) शनिवारी (५ मार्च, २०२२) देवबाग किनाऱ्यावर संरक्षित केलेल्या घरट्यामधून ग्रीन सी कासवाचे पहिले पिल्लू जन्माला आले. महत्त्वाचे म्हणजे महाराष्ट्रात ग्रीन सी कासवाची पिल्ले जन्मास येण्याचा हा पहिलाच छायाचित्रित पुरावा आहे. ( green sea turtle )
Read More