होळी आणि पुरणपोळी या दोन गोष्टींना एकमेकांपासून वेगळे करणे निव्वळ अशक्य. गरमागरमा पुरणपोळीसाठी लहान मुलांपासून ते अगदी मोठ्या माणसांपर्यंत सगळे जण उत्सुक असतात. परंतु पुरणपोळी केल्यानंतरही जर पुरण शिल्लक राहत असेल तर आपण या शिल्लक पुरणापासून सुद्घा एक पदार्थ बनवू शकतो. तो नेमका कसा बनवायचा हेच जाणून घेऊया.
Read More
पद्मविभूषण बाबासाहेब पुरंदरे यांच्या सिद्धहस्त लेखणीतून उतरलेली ‘फुलवंती’ ही कादंबरी आता चित्रपटरुपात आपल्यासमोर येणार आहे. स्नेहल प्रविण तरडे यांचं पहिलं दिग्दर्शन आणि प्राजक्ता माळी हिची पहिली निर्मिती असणारा ‘फुलवंती’ हा ऐतिहासक चित्रपट असून नुकताच या चित्रपटाचा ट्रेलर अनावरण सोहळा संपन्न झाला.
( Garud puran )गरुड पुराण मृत्यूनंतरच का वाचले जाते? जाणून घेऊया या व्हिडिओमध्ये
मागील काही महिन्यांपासून चर्चेचा विषय ठरलेल्या 'फुलवंती' या भव्य कलाकृतीच्या प्रदर्शनाची तारीख अखेर जाहीर झाली असून; निर्माती प्राजक्ता माळी हिने आपल्या वाढदिवसाच्या निमित्ताने एक लक्षवेधी मोशन पोस्टर शेअर करत या चित्रपटाच्या प्रदर्शनाची घोषणा केली आहे. येत्या ११ ऑक्टोबर रोजी 'फुलवंती' प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. स्नेहल प्रविण तरडे दिग्दर्शित या चित्रपटात प्राजक्ता माळी 'फुलवंती'च्या भूमिकेत झळकणार आहे. स्नेहल प्रवीण तरडे 'फुलवंती'च्या निमित्ताने दिग्दर्शन क्षेत्रात पदार्पण करत आहेत.
अभिनय, उद्योजिका, सुत्रसंचालक अशा विविध जबाबदाऱ्या लिलया सांभाळणारी अभिनेत्री प्राजक्ता माळी (Prajakta Mali) आता निर्मिती क्षेत्रात पदार्पण करण्यास सज्ज झाली आहे. नुकतीच तिने तिची निर्मिती असलेल्या फुलवंती या चित्रपटाची अक्षय्य तृतीयेच्या शुभमुहूर्तावर घोषणा केली आहे. 'फुलवंती'.. शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या सिद्धहस्त लेखणीतून साकारलेली अलौकिक कलाकृती आता रुपेरी पडद्यावर येणार आहे.
पुराण वाङ्मय हा विविध प्रकारच्या माहितीचा खजिना असून, त्यांचे ऐतिहासिक महत्त्व आहे. कोणताही विषय पुराणांना वर्ज्य नाही. नव्या परिभाषेत सांगायचे, तर पुराणे ‘भारतीय इन्सायक्लोपीडिया’च आहेत. ‘पाचवा वेद’ म्हणून पुराणांचा गौरव केला जातो. अशा पुराणांमध्येही अनेक स्थळी ‘रामकथा’ आढळते. घरोघर म्हटले जाणारे रामोपासनेतील अविभाज्य असे ‘श्रीरामरक्षा स्तोत्र’ ही पुराणाचीच अक्षर मंगल देणगी आहे.
‘शुभंकर पुराणातून वसुंधरेचा महिमा’ या लेखाच्या पहिल्या भागात आपण मोजक्याच पंचमहाभूतांवर आधारित देशांतर्गत शुभंकर पाहिले. आता विदेशवारी करत, पंचमहाभूतांवर आधारित अशाच आणखीन काही ‘ऑलिम्पिक’शुभंकरांची या भागात ओळख करून घेऊ.
नागझिर्याचे कायमस्वरुपी निवासी, पक्ष्यांचे हुबेहूब आवाज काढणारे पक्षीमित्र, निसर्ग निरीक्षणाच्या आवडीतून सामाजिक बांधिलकी जोपासणार्या किरण पुरंदरे या निसर्गवेड्या माणसाची ही कहाणी...
स्वामींनी त्याकाळच्या लोकांना माहीत असलेल्या पुराणकथांचा आधार घ्यायचे ठरवले असावे. आजच्या बुद्धिवादी काळात विज्ञाननिष्ठेला महत्त्व आल्याने त्या पुराणकथा-लोकांना भाकडकथा वाटतात. परंतु, ३५० वर्षांपूर्वी लोक या पुराणकथांतील तात्पर्यार्थ पाहत असत. तो श्रद्धायुक्त लोकांचा काळ होता. लोक पुराणकथांतील तार्किकतेपेक्षा त्यातील तात्पर्य भक्तिभावाने पाहत असत. त्यामुळे त्या पुराणकथा आहे तशाच स्वीकारीत. त्यांची चिकित्सा करीत नसत.
मोतीबाग वास्तूने आजतागायत जी स्थित्यंतरे अनुभवली, त्याचा मागोवा घेताना या काळातील मोतीबागेच्या वाटचालीचे महत्त्वपूर्ण साक्षीदार असलेले वसंत दत्तात्रेय प्रसादे यांनी दै. ‘मुंबई तरुण भारत’शी बोलताना मोतीबागेच्या आठवणींना दिलेेला हा उजाळा...
क्रिकेटची आवड जोपसणार्या ऋषिकेश पुराणिक याने निराश होऊन क्रिकेटकडे पाठ फिरवली होती. परंतु, दोन वर्षांच्या बेक्रनंतर ऋषिकेशने कमबॅक करत थक्क करणारी कामगिरी केली. अशा या स्वतःची क्रिकेट अकादमी स्थापन करून कित्येक क्रिकेटपटूंना घडवणार्या ऋषिकेशविषयी....
“महाराष्ट्र शासनातर्फे पद्म पुरस्कारासाठी अशोक सराफ यांच्या नावाची शिफारस करण्यात येईल आणि शिवराज्याभिषेकाच्या ३५० व्या वर्षानिमित्त यावर्षी छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावर संशोधन करणार्या १०० विद्यार्थ्यांना प्रत्येकी दीड लाख रुपयांची शिष्यवृत्ती देण्यात येईल,” अशी घोषणा सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केली.
विजयराव देशमुख लिखित ‘शककर्ते शिवराय’ या सुमारे १ हजार, २०० पृष्ठांच्या द्विखंडात्मक ग्रंथाच्या एक लाख प्रतींच्या ‘शिव’ आवृत्तीचे प्रकाशन शनिवार, दि. १९ ऑगस्ट रोजी पुण्यात पौड रस्त्यावरील एमआयटी महाविद्यालयाच्या सभागृहात डॉ. विश्वनाथ कराड यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाले. त्यानिमित्ताने...
‘शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे पुरस्कार’ यंदा ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांना जाहीर करण्यात आला आहे. याशिवाय बाबासाहेबांच्या वडिलांच्या नावे दिली जाणारी ‘श्रीमंत मोरेश्वर बळवंत पुरंदरे’ शिष्यवृत्ती ही यावर्षी इतिहास अभ्यासक प्रसाद तारे यांना प्रदान करण्यात येणार आहे. याबाबतची घोषणा महाराष्ट्र कीर्ति सौरभ प्रतिष्ठानच्या वतीने करण्यात आली आहे.
भाजपने आपले सर्व लक्ष आता लोकसभा निवडणुकीवर केंद्रित केले आहे. गतवेळी भाजपला ३०३ जागा मिळाल्या होत्या, यावेळी त्याहूनही जास्त जागांवर विजय मिळवण्याचा भाजपचा मनसुबा आहे. त्यामुळे एकीकडे धोरण स्पष्ट असलेला भाजप आणि दुसरीकडे धोरणच नसलेले विरोधी पक्ष, अशी लढतच पुन्हा होण्याची दाट शक्यता आहे.
सावरकरांच्या पराक्रमाचा ठसा माझ्या मनावर उमटला आहे. म्हणून मला सावरकरांशी संबंधित स्थळांचे दर्शन घ्यायचे आहे. आम्हा लहान मुलांच्या भाषेत सांगायचं, तर सावरकर-सहलीला जायचंय.
शनिवार, दि. ६ मेच्या वैशाख ज्येष्ठ कृष्ण पक्षातील प्रतिपदेला आपण ’नारद जयंती’ साजरी केली. मुखी नित्य नारायणऽऽ नारायणऽऽ असा मंत्रोच्चार, नामसंकीर्तनात गढलेली आनंदमयी मुद्रा, वीणेचा टणत्कार, हातातील चिपळ्यांचा छुळछुळ-खळखळ असा नाद, गळी पुष्पमाला असे नारदमुनी नुसते मनात जरी आले तरी आपले चित्त नकळत प्रसन्न होत असतं, अशा नारदाची महती या निमित्ताने नारदपूराणाच्या वाङ्मयभांडारातले मोजकेच पैलू बघत या लेखात आपण वर्णूया.
भारत आणि पाकिस्तानच्या फाळणीमुळे हजारो लोकांना आपली घरे सोडून सीमेपलीकडे जावं लागलं. त्यापैकी पंजाबचे ९८ वर्षीय बाबा पूरण सिंग यांचाही समावेश आहे. सिंग यांनी अलीकडेच ७७ वर्षांनंतर पाकिस्तानातील त्यांच्या वडिलोपार्जित गावाला भेट दिली आणि हा त्यांच्यासाठी तसंच सीमेपलीकडील गावकर्यांसाठी भावनिक क्षण होता.
महाराष्ट्रभूषण शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या कल्पकतेतून साकारलेले ‘जाणता राजा’ या महानाट्याच्या सहा प्रयोगांची मालिका मंगळवार, दि. १४ मार्चपासून रविवार, दि. १९ मार्च या कालावधीत रोज सायंकाळी ६:४५ वा. दादर येथील शिवाजी पार्क येथे होणार आहे.
जांबसमर्थ येथील समर्थ वंशज श्रीराम मंदिर संस्थानच्या वतीने उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना कृतज्ञता पत्र प्रदान करण्यात आले. यावेळी समर्थ वंशज भूषण स्वामी, रामदासस्वामी संस्थानचे ट्रस्टी महेश कुलकर्णी, रोहित जोगळेकर, राजप्रसाद इनामदार, नरेंद्र पुराणिक व मान्यवर उपस्थित होते.
आज छत्रपती शिवाजी महाराजांची तिथीने जयंती. छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास आपण सर्वच जाणतोच. हिंदवी स्वराज्याचे संस्थापक असणार्या छत्रपती शिवाजी महाराजांचे चरित्र, महाराजांच्या कथा केवळ मराठीतच प्रसिद्ध आहेत, असे नाही, तर अन्य भारतीय भाषा, तसेच इंग्रजी, पोर्तुगीज, जर्मन या आंतरराष्ट्रीय भाषांमध्येही त्या उपलब्ध आहेत. तेव्हा, आज अशाच इतर भाषांमधील शिवरायांवरील साहित्याविषयी थोडक्यात जाणून घेऊया....
महाराष्ट्रभूषण शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या कल्पकतेतून साकारलेले ‘जाणता राजा’ या महानाट्याचे सलग सहा प्रयोग शिवाजी पार्क येथील मैदानावर होणार आहेत. याबाबतची माहिती मुंबई भाजपचे अध्यक्ष आमदार आशिष शेलार यांनी प्रसारमाध्यमांना दिली आहे.
बाराव्या शतकात ज्ञानेश्वर माऊलींनी पसायदानाच्या माध्यमातून सर्व विश्वाच्या कल्याणासाठी विठ्ठलाला साकडं घातले. त्याच पसायदानाचा आदर्श ठेवून ‘याज्ञवल्क्य’ संस्था ज्ञातिबांधवांसहित सर्व कल्याणकरांच्या कल्याणासाठी प्रगतीसाठी गेली ६७ वर्षे कार्यरत आहे. या संस्थेविषयी जाणून घेऊया.
आज, रविवार दि. २६ फेब्रुवारी. या वर्षाच्या दिनदर्शिकेत वाचनात येणारा दिवस बघितला की, ठळकपणे स्मरणारं दिनविशेष म्हणजे स्वातंत्र्यवीर सावरकर पुण्यतिथी आणि आपण नकळत नतमस्तक होतो. सावरकरांच्या स्मृतिदिनानिमित्ताने अगदी मोजक्याच विषयांची आणि त्यांच्या स्वप्नांची आठवण केली तरी त्यांना श्रद्धांजली वाहिल्याचे आपल्याला पुण्य मिळेल.
“ज्याप्रमाणे आम्ही आपल्या वाडवडिलांचें स्मरण कायम ठेवून त्याच्या योगें आपल्या घराण्याचा पूर्वापार चालत आलेला लौकीक राखण्याचे एक साधन करून ठेवितो, तद्वतंच राष्ट्रांतील महापुरुषांचे स्मरण हे राष्ट्रीयत्व कायम राहण्यास एक चांगले साधन आहे.” - लोकमान्य टिळक (केसरी, २८ एप्रिल १८९६)
पद्मविभूषण श्रीमंत शिवशाहीर बाबासाहेब उपाख्य मोरेश्वर बळवंत पुरंदरे यांच्या संकल्पनेतून किंबहुना त्यांच्या उत्तुंग भव्य अशा स्वप्नांची पूर्तता करणारा हा शिवसृष्टी प्रकल्प म्हणजे भावी पिढयासाठी प्रेरणास्थान ठरणार आहे. त्याबाबत घेतलेला हा आढावा.... पद्मविभूषण श्रीमंत शिवशाहीर बाबासाहेब उपाख्य मोरेश्वर बळवंत पुरंदरे यांच्या संकल्पनेतून किंबहुना त्यांच्या उत्तुंग भव्य अशा स्वप्नांची पूर्तता करणारा हा शिवसृष्टी प्रकल्प म्हणजे भावी पिढयासाठी प्रेरणास्थान ठरणार आहे. त्याबाबत घेतलेला हा आढावा....
आज शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांचा प्रथम स्मृतिदिन. त्यानिमित्त बाबासाहेब पुरंदरे यांच्याबद्दलच्या भावना व्यक्त करणारा लेख प्रकाशित करत आहोत. बाबासाहेबांच्या तनामनातून, रोमारोमातून फक्त एकच नाद ऐकू येत असे... छ. शिवाजी महाराज. त्यामुळेच त्यांनी महाराष्ट्रातल्या मातीवर, गडकोटांवर, इतकंच नाही, तर भेटलेल्या प्रत्येक व्यक्तीवर अपरंपार प्रेम केलं.
भारतीय संतसाहित्याचा आणि संस्कृती-धर्मशास्त्राचा व्यासंगी कार्यप्रवीण अभ्यासक असा लौकिक असणारे डॉ. प्रशांत धर्माधिकारी. त्यांच्या कार्याचा मागोवा घेणारा हा लेख...
आज श्रीगणेश चतुर्थीनिमित्त भारतातील व भारताबाहेरील काही नृत्य गणेशांच्या मूर्ती, परंपरेचा आढावा घेणारा हा लेख...
मुख्यमंत्रिपद गमावल्यानंतर आपल्याला फक्त आणि फक्त झपाट्याने अधोगतीकडेच जायचे, हे उद्धव ठाकरेंचे एकमेव लक्ष्य राहिल्याचे दिसते. त्याचमुळे आज त्यांनी संभाजी ब्रिगेडशी युती केली तरी त्याचा धक्का बसत नाही.
नवाजचा नवा चित्रपट 'हड्डी'ची घोषणा केली आहे. याबरोबर नवाजुद्दीन सिद्दीकीचा फर्स्ट लुक देखील रिव्हील केला आहे.
शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरेंसारख्या युगपुरूषांबद्दल काही बोलणे म्हणजे, सूर्याला दीप दाखवण्यासारखेच. इतके श्रीमंत बाबासाहेब पुरंदरे यांचे उत्तुंग व्यक्तिमत्त्व. नुकताच बाबासाहेबांच्या शतक महोत्सवी वाढदिवसाच्या निमित्ताने ‘इतिहासाच्या पाऊलखुणा’ ‘बहुउद्देशीय संस्थे’ने शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्यावरील ‘सोनचाफा’ हा स्मृतिग्रंथ पुणे येथे प्रकाशित केला.
पुरंदर तालुक्यातील पिंगोरी गावात बिबट्याचा वावर असल्याचे आढळून आले आहे. पिंगोरी हे गाव पुरंदर तालुक्यात डोंगराच्या कुशीत वसलेलं आहे. आजूबाजूला संपूर्ण जंगल परिसर आहे. सोमवारी दि.१ ऑगस्ट रोजी रात्री हा बिबट्या रस्त्यावरुन जाताना गावकऱ्याने पहिला. माणसाला पाहून हा बिबट्या रस्त्यालगत असलेल्या झाडीत जाऊन बसला. आतापर्यंत बिबट्याने माणसावर हल्ला केलेला आहे.
शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांनी जे इतिहास संशोधन केले त्यात मी म्हणतो तेच खरे असा आग्रह धरला नाही. छत्रपती शिवाजी महाराज यांचे आंतरराष्ट्रीय ख्यातीचे चरित्र लिहीले गेले नाही,अशीच खंत ते वारंवार व्यक्त करीत.
मूर्तिशास्त्राचे जेष्ठ अभ्यासक डॉ. गो.बं.देगलूकर यांना आज १ऑगस्ट रोजी पुणे येथील बालगंधर्व रंगमंदिरात मान्यवरांच्या उपस्थितीत शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे पुरस्कार प्रदान केला जाणार आहे.त्यानिमित्त त्यांनी बाबासाहेबांबद्दल व्यक्त केलेले हे मनोगत.
व्यक्तीच्या मृत्यूनंतर त्याच्याविषयी वादग्रस्त विधाने करू नये, असा संकेत सभ्य समाजात पाळला जातो. पवारांच्या मागे झांझा वाजवत पळणार्या तथाकथित बुद्धिजीवी, विचारवंत, पत्रकार-संपादकांच्या टोळक्याला आपले साहेब फार सुसंस्कृत असल्याचे वाटते. पण, त्यांनाही खोटे पाडण्याचे काम आता शरद पवारांनीच केले अन् बाबासाहेब पुरंदरेंच्या मृत्यूनंतर ते त्यांच्याविषयीचा विखार ओकू लागले.
साधण्या उभय जन्मांचे कल्याण, लाभो देवगणांची उदात्त शिकवण!
मी लिहिलेल्या पुस्तकासाठी बाबासाहेब पुरंदरेंनी मला कोणतीही मदत केली नव्हती असे स्पष्टीकरण जेम्स लेन यांनी दिले आहे
"जेम्स लेन या लेखकाने त्याच्या 'शिवाजी : हिंदू किंग इन इस्लामिक इंडिया' या पुस्तकात जे लिखाण केलं, त्यासंदर्भात बाबासाहेब पुरंदरे यांनी सोलापूरला केलेल्या भाषणात त्याचं कौतुक केलं होतं. जेम्स लेन हा चांगला शिवअभ्यासक आहे. असे बाबासाहेब त्यावेळी म्हणाले होते.", असा दावा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी शुक्रवारी (दि. १५ एप्रिल) जळगाव दौर्यावर असताना एका पत्रकार परिषदेत केला. तसेच शिवजयंतीचा मुद्दाही त्यांनी समोर आणत आणखी एक दावा त्यांच्याकडून करण्यात आला आहे.
"पुरंदरे यांनी दिलेल्या माहितीनुसार जेम्स लेन याने छत्रपती शिवाजी महाराजांविषयी गलिच्छ मजकूर लिहिला. त्यामुळे मला पुरंदरे यांच्यावर टीका करणे योग्य वाटते." असे वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी बुधवारी (दि. १३ एप्रिल) घेतलेल्या पत्रकार परिषदेत केले.
नलिनीबाई गजानन पुरंदरे हायस्कूल, मुलुंडच्या निवृत्त मुख्याध्यापिका सुमती बर्डे बाई यांचे आत्मचरित्र ‘मागे वळून पाहताना’ म्हणजे तरुण पिढीसाठी दिपस्तंभ आहे. आत्मकथनाबरोबरच त्यात मानवी जीवनाचे सुक्ष्म निरीक्षण आहे.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे मनसे वर्धापनदिनानिमित्त पुण्यात भाषण झाले. 'माझे आजचे भाषण हा फक्त ट्रेलर आहे २ एप्रिल रोजी होणाऱ्या गुढीपाडवा मेळाव्यात संपूर्ण पिक्चर दाखवेन" अशा पद्धतीने राज ठाकरे यांनी सर्व पक्षांना इशारा दिला
शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांना पुण्यातील १२५ संस्थांतर्फे आदरांजली
शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांचे त्यांच्या जन्मशताब्दीनिमित्त जीवंत चित्र साकारणार्या चित्रकार गणेश कळसकर यांचे अनुभवचित्रण...
श्रीमंत शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्याबद्दल १४ नोव्हेंबरच्या रात्री प्रकृती चिंताजनक असल्याची बातमी आली. मन मानायला तयार नव्हते. पण, कुठेतरी नकळत वाटलं की सगळं पुन्हा पूर्ववत होईल. पण, दि. १५ नोव्हेंबर सोमवार कार्तिकी एकादशीला सकाळी बातमी आली की ब्रह्म मुहूर्तावर पहाटे ५ वाजून ७ मिनिटांनी बाबासाहेबांचे वैकुंठागमन झाले. इतिहासपुरुषाचे जाणे मन सुन्न करून गेले. विचारांचे काहूर मनात दाटून आले. त्याला शब्दबद्ध करण्याचा केलेला हा प्रयत्न...
ज्येष्ठ पत्रकार वैभव पुरंदरे यांचा सवाल ; अक्षय जोग लिखित पुस्तकाचे प्रकाशन संपन्न
शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांचा व माझा प्रथम जवळून संबंध आला तो सन २००५ साली, ‘शिवसृष्टी’ प्रकल्पाच्या निमित्ताने. निमित्त होते
ज्येष्ठ इतिहास संशोधक, पद्मविभूषण, शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांचे नुकतेच महानिर्वाण झाले. त्यानिमित्त त्यांच्यावरील अधिकृत चरित्रग्रंथ ‘बेलभंडारा’चे लेखक, ज्येष्ठ पत्रकार डॉ. सागर देशपांडे यांचे हे मनोगत...
आदर्श हिंदू राजा म्हणजे समानता, म्हणजे सर्वधर्मसमभाव, म्हणजे श्रेष्ठ नैतिक मूल्यांवर आधारित राज्य, हे सगळं समजून घ्यायचं असेल, तर बाबासाहेबांच्या 'राजा शिवछत्रपती' या ग्रंथाची पारायणे केली पाहिजेत.
जी वार्ता कधीच ऐकायची इच्छा नव्हती,ती अखेर आली;आपण साकाररुपात आमच्यामध्ये नसल्याची. काहीच सुचत नाहीये. 'काय लिहू, शब्दच संपले' अशीच अवस्था तुमच्यावर प्रेम करणाऱ्या प्रत्येकाची झाली आहे. पण तरीही थोडा धीर करून, सतत वाहणाऱ्या अश्रूंना रोखण्याचा विफल प्रयत्न करत,डोळ्यांसमोर तयार झालेल्या अश्रूंच्या पडद्यातून कशीबशी वाट काढत,थरथरत्या हातानेच मी तुम्हाला हे पत्र लिहितेय.