आता बचत खात्यात जास्त पैसे ठेवणे म्हणजे नुकसान करुन घेण्यासारखेच आहे. त्याचे कारण म्हणजे बचत खात्यांचे घटलेले व्याजदर. मग अशावेळी बँकेतील बचत खात्यात किंवा मुदत ठेवींमध्ये नेमके किती पैसे ठेवावे? अन्य चांगला परतावा देणारे कोणते पर्याय आज ग्राहकांसमोर उपलब्ध आहेत? याविषयी मार्गदर्शन करणारा हा माहितीपूर्ण लेख...
Read More
प्रत्येक व्यक्तीची बँकांत कमाल दोन ते तीनच खाती असावीत, असा फतवा केंद्र सरकारचे अर्थ खाते काढणार आहे, अशा बातम्या मध्यंतरीच्या काळात माध्यमात येत होत्या. लोकही यावर चर्चा करीत होते. पण, अशा तर्हेचा फतवा अजून निघालेला नसला तरी बँकांत विनाकारण जास्ती खाती उघडू नका. असे का, ते आजच्या लेखात जाणून घेऊया...