Enter your Email Address to subscribe to our newsletters
तसेच बहुमत चाचणी दरम्यान हंगामी सभापती म्हणून भाजपचे आमदार के.जी.बोपय्या यांची नियुक्ती करण्यात आल्याबद्दल बोपय्या यांचे अभिनंदन देखील त्यांनी केले आहे.
Read More
ज्या लोकांनी लो काळ बघितला होता, ज्यांनी ती परिस्थिती जवळून अनुभवली होती, त्यांच्यासाठी या पोस्ट्सचे खूप महत्व आहे. तत्कालीन परिस्थितीची उजळणी करून देणारी ही भाषणं त्या पिढीच्या आता देखील लक्षात आहेत.
मोदी हे संपूर्ण देशाचे पंतप्रधान असून देखील ते फक्त भाजपचे गोडवे गात असतात, त्यामुळे ते पंतप्रधान कमी आणि भाजपचे प्रवक्ते अधिक वाटतात.
कॉंग्रेस नेहमी 'गरीब गरीब' अशा हाका देते, परंतु देशात सर्वाधिक काळ सत्ता ही त्यांच्याच पक्षाची होती
कर्नाटकची निवडणूक निवडणूक केवळ एका आठवड्यावर येऊन ठेपली असतानाच पाकिस्तान सरकारकडून टिपू सुलतान स्मृतिदिन साजरा करण्यात आला आहे त्यामुळे आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
पुढील महिन्यांच्या १२ तारखेला राज्यात सार्वत्रिक निवडणुका घेण्यात येणार आहेत. त्यामुळे अनेक ठिकाणी मतदारांना पैसे वाटण्याच्या घटना घडत आहेत.
सर्वच महापुरुषांनी आयुष्यभर खस्ता खाऊन एकेका क्षेत्रात आपले काम उभे केले आहे. कर्नाटकची निवडणूक महिनाभरात संपेलही पण बसवेश्वरांच्या या गुन्हेगारांना कठोर शासन कधी व कसे मिळणार?