Enter your Email Address to subscribe to our newsletters
कमलापूर, पातानील आणि ताडोबा येथील वयोवृद्ध, अप्रशिक्षित आणि छोटी पिल्ले धरून एकूण 13 हत्तींना जामनगर स्थित ‘राधे कृष्ण टेम्पल एलिफंट वेल्फेअर ट्रस्ट’ येथे पाठविण्यात आले. मात्र, या सर्व प्रकारामागील आर्थिक आणि व्यवस्थापकीय बाजू समजून न घेता, केवळ प्राण्यांप्रती असलेल्या भूतदयेपोटी याला राजकीय विरोध झाला.
Read More
विदर्भातील हत्तींच्या पुनर्वसनाला प्रामुख्याने विरोध झाला तो म्हणजे त्यांना प्राणीसंग्रहालयात प्रदर्शित करण्याच्या दृष्टिकोनाने. ‘रिलायन्स उद्योग’ समूहाकडून जामनगर येथे उभारण्यात येणार्या सर्वात मोठ्या प्राणीसंग्रहालयात हे हत्ती प्रदर्शित होणार असल्याचा प्रचार झाला होता.
महाराष्ट्राच्या गडचिरोली जिल्ह्यातून १३ बंदिस्त हत्ती गुजरातला पाठवण्यात येणार आहेत. जामनगरच्या राधाकृष्ण टेम्पल एलीफंट वेलफेअर ट्रस्ट तर्फे या हत्तींची सोय करण्यात येणार आहे.