Chandrayaan-3

भारताचा पाकिस्तानवर 'डिजिटल स्ट्राइक'! शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी युट्यूब चॅनेल्सवर बंदी

(India bans Pakistani YouTube channels) पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारत सरकारने पाकिस्तानविरोधात एका पाठोपाठ एक कठोर निर्णय घेत पाकिस्तानला मोठे धक्के दिले आहेत. अशातच आता भारत सरकारकडून १६ पाकिस्तानी युट्यूब चॅनेल्सवर बंदी घालण्यात आली आहे. यामध्ये काही वृत्तसंस्थांसहित माजी क्रिकेटपटू शोएब अख्तरच्या युट्यूब चॅनेलचाही समावेश आहे. या चॅनेल्सद्वारे भारत, भारतीय लष्कर आणि सुरक्षा यंत्रणांविरोधात प्रक्षोभक माहिती पसरवल्याचा आरोप केला जात आहे. केंद्रीय गृह मंत्रालयाच्या शिफारशींवरून ही कारवाई करण्यात आल्याचे स

Read More

विकी कौशल आणि रश्मिका मंदान्नाचा ‘छावा’ तेलुगूमध्ये प्रदर्शित होणार, ७ मार्चला थेटगृहांत भेटीला!

विकी कौशल आणि रश्मिका मंदान्नाच्या ‘छावा’ या गाजलेल्या ऐतिहासिक चित्रपटाची तेलुगू आवृत्ती ७ मार्च रोजी प्रदर्शित होणार आहे. हिंदीमध्ये मोठा यशस्वी ठरलेल्या या चित्रपटाची लोकप्रियता लक्षात घेऊन निर्मात्यांनी तो तेलुगूमध्ये डब करण्याचा निर्णय घेतला आहे. या आवृत्तीचे वितरण प्रसिद्ध निर्माता अल्लू अरविंद यांच्या गीता आर्ट्सद्वारे केले जाणार आहे. 'छावा’च्या तेलुगू आवृत्तीचा ट्रेलर सोमवारी प्रदर्शित करण्यात आला आणि त्याने प्रेक्षकांच्या उत्सुकतेत अधिक वाढ केली.

Read More

एका दिवसातच सुपरहिट ठरलं 'हे' मराठी गीत, सोशल मीडियावर तुफान व्हायरल!

पौर्णिमेचा फेरा या वेबसिरीजच्या यशानंतर शुभम प्रोडक्शन घेऊन आले आहेत मैत्रीचं धम्माल गाणं "पोर बदनाम". हे गाणं नुकतचं प्रदर्शित झालं असून विशेष म्हणजे या गाण्याने प्रदर्शित होताच अवघ्या ८ तासात १ मिलीयनचा टप्पा पार केला आहे. तसेच या गाण्यावर अनेक प्रेक्षक सोशल मीडियाच्या माध्यमातून रील्स देखील बनवत आहेत. या गाण्यात महाराष्ट्राची हास्य जत्रा फेम अभिनेता निखिल बने, मंदार मांडवकर आणि सिद्धेश नागवेकर हे प्रमुख कलाकार आहेत. तर सुप्रसिद्ध गायक चैतन्य देवढेने त्याच्या सुरेल आवाजात हे गाणं गायलं आहे.

Read More

मराठी चित्रपटांना ओटीटीवर जागाच मिळेना, राहुल देशपांडेचा 'अमलताश' चित्रपट यु्ट्यूबवर होणार प्रदर्शित

गायक राहुल देशपांडे यांचे संगीतक्षेत्रात योगदान प्रचंड आहे. आपल्या आवाजाने त्यांनी आजवर रसिक-प्रेक्षकांना भुरळ घातली आहे. गायनाव्यतिरिक्त ‘अमलताश’ चित्रपटात त्यांनी अभिनय करुन एक नवी ओळख देखील निर्माण केली आहे. दरम्यान, आता अमलताश हा चित्रपट प्रेक्षकांना घरबसल्या पाहता येणार असून ओटीटी प्लॅटफॉर्मवर नव्हे तर हा चित्रपट युट्यूबवर प्रदर्शित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. राहूल देशपांडे यांनी सोशल मिडियावर एका व्हिडिओच्या माध्यमातून कुठल्याही ओटीटी वाहिनीने हा मराठी चित्रपट घेण्याची तयारी दाखवली नाही ही खंत द

Read More

सर्वोच्च न्यायाल्याचे युट्युब चॅनल हॅक ! हॅकर्सना थांबवण्यात अपयश.

सर्वोच्च न्यायाल्याचे अधिकृत युट्युब चॅनल हॅक झाल्याची धक्कादयक घटना शुक्रवारी दुपारी घडली.

Read More

देशात न्यायाची सुलभता महत्वाची – पंतप्रधान नरेंद्र मोदी

देशात न्यायाची सुलभता महत्वाची – पंतप्रधान नरेंद्र मोदी

Read More

पंतप्रधानांनी बजावला मतदानाचा हक्क

पंतप्रधानांनी बजावला मतदानाचा हक्क

Read More

पावसाळी अधिवेशनापूर्वी पंतप्रधानांचे आवाहन

पावसाळी अधिवेशनापूर्वी पंतप्रधानांचे आवाहन

Read More

युट्यूबर्सने पसरवलेल्या अफवांमुळे अग्निपथविरोधात हिंसाचार! : Fact Check

'अग्निपथ' योजनेवरून बिहारमध्ये गदारोळ सुरू आहे.

Read More

युट्यूब, जीमेल्ससह गुगलच्या सेवा का झाल्या बंद ? वाचा सविस्तर

जगभरामध्ये युट्युब, जीमेलसह गुगलचे काही सर्विस झाल्या क्रॅश

Read More

कंगना-सुशांतविरोधात व्हीडिओसाठी ‘युट्यूबर’ला ६० लाख रुपये ?

चित्रपट दिग्दर्शक एरे कॅथर (Eray Cather) यांनी एका बड्या युट्यूबरवर नामांकित व्यक्तींविरोधात विश्लेषणात्मक व्हीडिओ तयार करण्यासाठी पैसे घेतल्याचा आरोप केला आहे. अभिनेत्री कंगना रणौत, रिपब्लिक टिव्हीचे एडीटर इन चीफ अर्णब गोस्वामी, दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूतचे कुटूंबीय आदींचा यात सामावेश आहे. एरे यांनी यात कुणाचे नाव घेतले नव्हते. मात्र, आम आदमी पक्षाचे समर्थक ध्रुव राठी यांनी नाव न घेता मला लक्ष्य केले जात आहे, असे म्हटले. राठी यांनी हे आरोप धुडकावून लावले आहे. त्यानंतर कंगनाने हा थेट आरोप केला की, मा

Read More

भारत-अमेरिकेपाठोपाठ गुगलचाही चीनला दणका!

अडीच हजारपेक्षा जास्त यूट्यूब चॅनेल केले डिलीट!

Read More

आता घरबसल्या लुटा कान्स, बर्लिन चित्रपट महोत्सवाचा आनंद

जगातील प्रसिद्ध चित्रपट महोत्सव आता युट्युबवर

Read More

पंतप्रधान मोदींच्या ट्विटने चर्चा जोरात ; सोशल मीडियाचा त्याग करणार का?

येत्या रविवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी कोणती मोठी घोषणा करणार याकडे लक्ष

Read More