Enter your Email Address to subscribe to our newsletters
महाराष्ट्राचा राज्यमासा असणाऱ्या 'चंदेरी पापलेट'चे (silver pomfret) एक वेगळे रुप उरण तालुक्यातील करंजा बंदरावर पाहायला मिळाले. याठिकाणी शेपूट नसलेला पापलेट (silver pomfret) मच्छीमारांच्या जाळ्यात सापडला. पापलेटच्या शरीरात झालेल्या या बदलामागे प्रामुख्याने जन्मत: शारीरिक बदल किंवा शिकाऱ्यांचा हल्ला, अशी कारणे असण्याची शक्यता सागरी जीवशास्त्रज्ञांनी वर्तवली आहेत. (silver pomfret)
Read More