अटल बिहारी वाजपेयी यांच्या निधनानंतर पूनम महाजन यांनी पुन्हा एकदा आपल्यावरील पितृछत्र हरपल्याचे म्हटले
Read More
भारतीय अर्थव्यवस्थेने जगात सहाव्या क्रमांकावर घेतलेली झेप पाहता हा क्षण भारताला‘साप-गारुड्यांचा देश’ म्हणणार्यांचे दात घशात घालणाराच म्हटले पाहिजे, हे निश्चित!
“त्या हजारो वेळांमध्ये तुम्ही कितीवेळा ‘अटलजी जिंदाबाद, अडवाणीजी जिंदाबाद, मोदीजी जिंदाबाद’ अशा घोषणा दिल्या?’’ त्यावर सर्वांचं उत्तर येतं की, ‘‘एकदाही नाही! कारण, आम्हाला केवळ आणि केवळ भारतमातेचाच जयजयकार शिकवलेला आहे. कोणाही व्यक्तीचा नाही...’’
चांगल्या लोकशाहीसाठी विरोधी पक्षाचीही गरज तितकीच आहे. मात्र, विरोधकांची आजची स्थिती त्रेधातिरपीट उडाल्यासारखी आहे. कार्ती, मीसा भारती यांना तर भ्रष्टाचारच वारसा हक्काने मिळाला आहे.