Ashish Shelar

“फुकटचा सल्ला नको...”, रोहित पवारांच्या 'त्या' वक्तव्यावर अजित पवारांची बोचरी टीका!

(Ajit Pawar) महाराष्ट्राचे काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पत्रकार परिषद घेऊन महायुतीच्या सत्तास्थापनेबाबत भाजपचे केंद्रातील वरिष्ठ नेते जो निर्णय घेतील तो आपल्याला मान्य असेल असेही म्हणत आपली भूमिका स्पष्ट केली. तर दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवारांनीही संख्याबळावर भाष्य करत मुख्यमंत्रीपदाच्या स्पर्धेत नसल्याचे सूचक विधान केले. अशातच "अजित पवारांना मुख्यमंत्री केले तर आम्ही त्यांचं स्वागतच करू", अशी प्रतिक्रिया रोहित पवारांनी दिली होती. रोहित पवारांच्या या वक्तव्यावर अजित पवारांनी प्रत्य

Read More

'तो' व्हिडिओ व्हायरल करणारा पवारांचा हस्तक! नेमंक प्रकरण काय? Maha MTB

'तो' व्हिडिओ व्हायरल करणारा पवारांचा हस्तक! नेमंक प्रकरण काय?

Read More

जितेंद्र आव्हाड हेतुपुरस्सर वादग्रस्त वक्तव्य का करतात? यालाही कारणं आहेत!

१ मे २०२२ सर्वत्र कामगार दिन जल्लोषात साजारा केला जात होता. त्यावेळी छत्रपती संभाजीनगरमध्ये मनसेच्या भव्य सभेचे आयोजन करण्यात आले होते. राज ठाकरे व्यासपीठावर आले आणि त्यांनी शरद पवारांचा समाचार घ्याला सुरुवात केली. राज ठाकरे म्हणाले की, शरद पवार यांनी जातीपातीचं राजकारण केले. राज्यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या जन्मानंतर जातीचं राजकारण सुरु झालं. शरद पवार हे कधीही कुठल्या जाहीर सभेत छत्रपती शिवाजी महाराज यांचे नाव घेत नाहीत. इतकंच नाही तर शरद पवार हे नास्तिक असल्याचा आरोपही राज ठाकरे यांनी त्यावेळी केला होता.

Read More

शरद पवार ओबीसी की मराठा! व्हायरल दाखल्याचं प्रकरण नेमंक काय?

दि. १० जून २०२०. राष्ट्रवादी काँग्रेसचा २० वा वर्धापनदिन पुण्यात साजारा होत होता. ह्या कार्यक्रमाला शरद पवार, अजित पवार, छगन भुजबळ यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते. ह्याचं कार्यक्रमात फुले पगडीचा स्वीकार करायच्या सूचना शरद पवारांनी कार्यकर्त्यांना दिल्या. खुद्द याच कार्यक्रमात सुरुवातीला शरद पवार, भुजबळांनी पुणेरी पगडी घातली आणि नंतर फुले पगडीचं माहात्म्य त्यांच्या ध्यानात आलं. मग छगन भुजबळांच्या डोक्यावर फुले पगडी शरद पवारांनी घातली.राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा ओबीसींचा आहे, असा प्रयत्न शरद पवारांनी

Read More