(India bans Pakistani YouTube channels) पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारत सरकारने पाकिस्तानविरोधात एका पाठोपाठ एक कठोर निर्णय घेत पाकिस्तानला मोठे धक्के दिले आहेत. अशातच आता भारत सरकारकडून १६ पाकिस्तानी युट्यूब चॅनेल्सवर बंदी घालण्यात आली आहे. यामध्ये काही वृत्तसंस्थांसहित माजी क्रिकेटपटू शोएब अख्तरच्या युट्यूब चॅनेलचाही समावेश आहे. या चॅनेल्सद्वारे भारत, भारतीय लष्कर आणि सुरक्षा यंत्रणांविरोधात प्रक्षोभक माहिती पसरवल्याचा आरोप केला जात आहे. केंद्रीय गृह मंत्रालयाच्या शिफारशींवरून ही कारवाई करण्यात आल्याचे स
Read More
लहानांपासून मोठ्यांपर्यंत प्रत्येकासाठी युट्यूब हा मनोरंजनाचा अविभाज्य भाग बनला आहे. चित्रपटांचे ट्रेलर, गाणी, मालिकांचे भाग, तसेच इन्फ्लुएन्सर्सचे व्ह्लॉग्स सर्व काही एका क्लिकवर उपलब्ध आहे. मात्र, लवकरच युट्यूबमध्ये मोठ्या प्रमाणात बदल होणार असून, याचा थेट परिणाम युजर्सच्या अनुभवावर होणार आहे.
विकी कौशल आणि रश्मिका मंदान्नाच्या ‘छावा’ या गाजलेल्या ऐतिहासिक चित्रपटाची तेलुगू आवृत्ती ७ मार्च रोजी प्रदर्शित होणार आहे. हिंदीमध्ये मोठा यशस्वी ठरलेल्या या चित्रपटाची लोकप्रियता लक्षात घेऊन निर्मात्यांनी तो तेलुगूमध्ये डब करण्याचा निर्णय घेतला आहे. या आवृत्तीचे वितरण प्रसिद्ध निर्माता अल्लू अरविंद यांच्या गीता आर्ट्सद्वारे केले जाणार आहे. 'छावा’च्या तेलुगू आवृत्तीचा ट्रेलर सोमवारी प्रदर्शित करण्यात आला आणि त्याने प्रेक्षकांच्या उत्सुकतेत अधिक वाढ केली.
पौर्णिमेचा फेरा या वेबसिरीजच्या यशानंतर शुभम प्रोडक्शन घेऊन आले आहेत मैत्रीचं धम्माल गाणं "पोर बदनाम". हे गाणं नुकतचं प्रदर्शित झालं असून विशेष म्हणजे या गाण्याने प्रदर्शित होताच अवघ्या ८ तासात १ मिलीयनचा टप्पा पार केला आहे. तसेच या गाण्यावर अनेक प्रेक्षक सोशल मीडियाच्या माध्यमातून रील्स देखील बनवत आहेत. या गाण्यात महाराष्ट्राची हास्य जत्रा फेम अभिनेता निखिल बने, मंदार मांडवकर आणि सिद्धेश नागवेकर हे प्रमुख कलाकार आहेत. तर सुप्रसिद्ध गायक चैतन्य देवढेने त्याच्या सुरेल आवाजात हे गाणं गायलं आहे.
Mahakumbh उत्तर प्रदेशातील प्रयागराजमध्ये सध्या आनंदाचे आणि उत्साहाचे वातावरण आहे. कारण महाकुंभ २०२५ (Mahakumbh) ला सुरूवात झाली आहे. अशातच याठिकाणी अनेक परदेशी नागरिकांनी आपली उपस्थिती दर्शवली आहे. तसेच काही सोशल मीडिया माध्यमांवर सक्रिय असणारे डिजीटल क्रिएटल असणाऱ्यांनी आपल्या सोशल मीडियाच्या मथळ्यासाठी महाकुंभ २०२५ चे अनेक चित्रे, दृष्य, व्हिडिओ टीपत आहेत. अशातच आता युट्यूबर्सनेही याठिकाणी सामिल झाले आहेत महाकुंभ परिसरामध्ये दाखल झाले आहेत.
समाजात अलीकडील काळात मोबाईल फोन हाती आल्यानंतर जे वाट्टेल तसे अभिव्यक्त होण्याचे ‘फॅड’ आले आहे, ते पाहता यातील बहुतांश प्रमाणात समाजातील संवेदनशून्यताच दुर्देवाने अधिक प्रभावी ठरू पाहत आहे. जसे इलेक्ट्रॉनिक्स माध्यमे ( Insensitive ) आणि युट्यूबवरून नको असलेली व्हिडिओ आणि छायाचित्र प्रसारित केली जातात, तसेच आजकाल रिल्सच्या माध्यमातून तर भयंकर प्रकार उजेडात आणण्याचे प्रमाण वाढले आहे. यातून केवळ समाजातील मानसिकता आणि संवेदनशून्यता प्रकर्षाने जाणवत असली, तरी त्यावर बंधने आणण्याची व्यवस्थाच कूचकामी असल्याचे देखी
गायक राहुल देशपांडे यांचे संगीतक्षेत्रात योगदान प्रचंड आहे. आपल्या आवाजाने त्यांनी आजवर रसिक-प्रेक्षकांना भुरळ घातली आहे. गायनाव्यतिरिक्त ‘अमलताश’ चित्रपटात त्यांनी अभिनय करुन एक नवी ओळख देखील निर्माण केली आहे. दरम्यान, आता अमलताश हा चित्रपट प्रेक्षकांना घरबसल्या पाहता येणार असून ओटीटी प्लॅटफॉर्मवर नव्हे तर हा चित्रपट युट्यूबवर प्रदर्शित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. राहूल देशपांडे यांनी सोशल मिडियावर एका व्हिडिओच्या माध्यमातून कुठल्याही ओटीटी वाहिनीने हा मराठी चित्रपट घेण्याची तयारी दाखवली नाही ही खंत द
सर्वोच्च न्यायाल्याचे अधिकृत युट्युब चॅनल हॅक झाल्याची धक्कादयक घटना शुक्रवारी दुपारी घडली.
सोशल मिडियावर सध्या धुमाकुळ घालणारं गाणं बदो बदी हे सध्या चांगलंच चर्चेत आहे. पाकिस्तानी गायक चाहत फतेह अली खानने गायलेल्या या गाण्याला युट्यूबवर २८ मिलियन व्ह्युज होते. पण हे गाणं युट्यूबने चक्क डिलिट केलं आहे. आता त्यामागचं कारणही समोर आलं असून चाहत अली खान यांना रडू आवरलं नाही आहे.
देशाच्या डिजिटल क्रांतीचा प्रत्यय राजकीय पक्ष आणि एकूणच निवडणूक प्रक्रियेत यंदाही प्रकर्षाने दिसून आला. सोशल मीडियावरील प्रचारापासून ते अगदी ‘एआय’ तंत्रज्ञानाच्या डिजिटल प्रचारानेही अनेकांचे लक्ष वेधून घेतले. केंद्रीय निवडणूक आयोगानेही काळाची पावले ओळखत, ‘सी व्हिजिल’, सक्षम, केवायसी, ‘व्होटर हेल्पलाईन’सारखे अनेक मोबाईल अॅप्लिकेशन्सदेखील मतदारांसाठी उपलब्ध करुन दिले आहेत. त्यानिमित्ताने निवडणुकीच्या या ‘डिजिटल’ महोत्सवाचे असेच काही पैलू उलगडणारा हा लेख...
रणदीप हुड्डा दिग्दर्शित आणि अभिनित ‘स्वातंत्र्यवीर सावरकर’ (Swatantryveer Savarkar) या चित्रपटाने सगळ्यांचीच मने जिंकली आहे. देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी शेवटच्या श्वासापर्यंत लढत राहिलेल्या सावरकरांचे संपुर्ण जीवन या चरित्रपटात रणदीपने मांडले आहे. या चित्रपटाबद्दल आपले मत नोंदवताना सिद्धांत बनकर याने ‘महाएमटीबी’शी बातचीत करताना, “खरं हिंदुत्व जाणून घेण्यासाठी स्वातंत्र्यवीर सावरकर (Swatantryveer Savarkar) चित्रपट आवर्जून पाहावा”, असं तरुणाईला आवाहन केले आहे.
हिंदी बिग बॉस १६ चा विजेता आणि प्रसिद्ध युट्युबर एमसी स्टॅनचे ( M C Stan) युट्यूब चॅनल हॅक झाले आहे. स्टॅन ( M C Stan) याने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन याबदद्ल माहिती दिली आहे. सध्या कलाकार, सामान्य माणसे यांचे सोशल मिडिया अकाऊंट हॅक ( M C Stan) होण्याचे प्रमाण वाढले आहे.
साउथ कोरियाची कैली नावाची युट्यूबर पुण्याच्या रस्त्यावर व्हिडिओ बनवत असतानाच तिच्यासोबत एक घृणास्पद प्रकार घडला आहे. कैली पर्यटनासाठी भारतात असताना, एका अज्ञात तरुणाने तिच्यासोबत गैरवर्तन केलं आहे. या घटनेनंतर तरुणीने तिथून पळ काढला. हा सर्व प्रकार व्हिडिओमध्ये कैद झाला आहे.
इस्रायलमधील जनभावनेशी खेळ करून लोकांनी सरकारवर दीर्घकाळ युद्धविराम लागू करण्यासाठी दबाव आणावा, यादृष्टीने प्रयत्न केले जातील. इस्रायलसाठी गाझा शहराप्रमाणे खान युनिस आणि राफा भागातील भुयारांचे जाळे उद्ध्वस्त करणे तसेच ‘हमास’ची इस्रायलमध्ये रॉकेट डागण्याची क्षमता कमी करणे महत्त्वाचे आहे. त्यासाठी इस्रायल अमेरिकेच्या दबावालाही झुगारून हे युद्ध पुढे नेईल.
गेल्या काही दिवसांपासून चर्चेत असणारा यूट्यूबर आणि बिग बॉस ओटीटी २ चा विजेता एल्विश यादव सापांची तस्करी आणि विष पुरवल्याच्या प्रकरणामुळे अडचणीत आला आहे. एल्विशवर विषारी सापांची तस्करी आणि रेव्ह पार्ट्यांचे आयोजन केल्याचा आरोप करण्यात आला असून या प्रकरणी नोएडा पोलिसांनी ७ नोव्हेंबर रोजी एल्विशला समन्स पाठवले होते. त्यानंतर एल्विश नोएडा पोलिसांसमोर हजर झाला असून त्याची तब्बल ३ तास कसून चौकशी करण्यात आली आहे.
भारताने जगाला अनेक गोष्टी दिल्या. त्यात सांस्कृतिक आणि बौद्धिक बाबींचा प्रकर्षाने समावेश आहे. त्यात अर्थशास्त्राची देणगीसुद्धा भारतानेच जगाला दिली. भारतात कधीकाळी एवढी सुबत्ता होती की, येथे सोन्याचा धूर वाहत होता, असे म्हटले जाते. हे त्रिवार सत्य असून, त्यावेळी भारत आर्थिकदृष्ट्या किती सक्षम असेल, याची कल्पनाही करवत नाही. पारतंत्र्याचा काळ, त्यानंतर मिळालेले स्वातंत्र्य आणि गमावलेला स्वाभिमान यांमुळे आपली अर्थव्यवस्था जागतिक पातळीवर अगदी तळाशी गेली होती.
देशभरात सध्या नवरात्रोत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे. उत्सव साजरा करण्याच्या वेगवेगळ्या ठिकाणच्या विविध पद्धती यावेळी पहायला मिळतात. या सणांच्या दरम्यान यु-ट्युबच्या माध्यमातून पैसे कमवणारे व्लॉगर विविध मंडळांना किंवा ठिकाणांना भेट देऊन तेथील माहिती लोकांपर्यंत पोहोचवतात.
‘Sarita's Kitchen’ या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून स्वयंपाकघराला व्यवसाय आणि यशोशिखरे गाठण्याचे व्यासपीठ बनवणार्या सरिता पदमन यांच्या जीवनप्रवासाविषयी...
तमिळनाडू पोलीसांनी युट्यूबर मनीष कश्यपला बिहारला नेले आहे. त्याला बेतियातील न्यायालयात हजर करण्यात आले आहे. पश्चिम चंपारणमधील माझौलिया येथील स्टेट बँकेच्या शाखा व्यवस्थापकाशी गैरवर्तन आणि कार्यालयीन कामात अडथळा आणल्याप्रकरणी त्याच्याविरुद्ध सुनावणी सुरू आहे.SDPO महताब आलम यांनीही याच प्रकरणात मनीष कश्यपला तमिळनाडूहून बेतियाला आणण्यात आल्याची पुष्टी केली आहे. त्याच्यावर तमिळनाडूमध्ये एनएसए अंतर्गत कारवाई करण्यात येत आहे.
'कृतिशील वाचकांचे कृतिशील दैनिक', अशी ओळख असणाऱ्या दै.'मुंबई तरुण भारत'च्या महाMTB या ऑनलाईन आवृत्तीने आणखी एक मैलाचा दगड पार केला आहे. 'समर्पित राष्ट्रभक्तीचा आधुनिक विचार', घेऊन पुढे जाणाऱ्या MahaMTB युट्यूब चॅनलचे गुरुवार, दि. २७ जुलै रोजी एकूण दोन लाख सबस्क्रायबर्स पूर्ण झाले. एक लाख सबस्क्रायबर्सचा टप्पा पूर्ण केल्यानंतर वर्षभरातच प्रेक्षकांनी उदंड प्रतिसाद दिला. यापूर्वी युट्यूबतर्फे 'महाMTB'ला सिल्वर बटण देत गौरविण्यात आले आहे.
भारत आणि पाकिस्तानच्या संबंधांबाबत वेगळे सांगणे नकोच. त्यातच पाकिस्तानची सध्याची आर्थिक परिस्थिती पाहता, या देशात दोनवेळचे जगणेही मुश्किल. या देशाशी सध्या भारताचा व्यापारही नाही आणि परराष्ट्र संबंधही फिस्कटलेले. त्यामुळे सरकारी पातळीवर संवादाचा सेतू असा हा पूर्णत: कोलमडलेलाच. पण, अलीकडे भारत आणि पाकिस्तानमधला डिजिटल संवाद मात्र वाढलेला दिसतो. हा संवाद सरकारी पातळीवर, अधिकारी स्तरावर नाही की कुठल्या परिषदा नाहीत, हा थेट संवाद आहे भारतीय आणि पाकिस्तानी नागरिकांचा...
जगातील सर्वात लोकप्रिय व्हिडिओ स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्म युट्यूबच्या नव्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदी (सीईओ) भारतीय मुळाचे अमेरिकी नागरिक नील मोहन यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
एक कोरियन युट्युबर महिला भारत भ्रमंतीसाठी आली होती त्या दरम्यान खार परिसरातील मोबीन शेख आणि मोहम्मद अन्सारीनं नावाच्या दोन गर्दुल्ल्यांनी कोरियन युट्युबरचा विनयभंग केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला होता. या दोघांनी तिची छेड काढण्याचा प्रयत्न केला व जबरदस्तीही करत तिला बळजबरीने ओढत आपल्या दुचाकीवर बसण्यास सांगितले. हा सर्व प्रकार तरुणींने युट्युब चॅनलवर लाईव्ह व्हीडिओ सुरू केला होता.
मोबीन शेख आणि मोहम्मद अन्सारीनं नावाच्या दोन गर्दुल्ल्यांनी कोरियन युट्युबरचा विनयभंग केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. अतिथी देवो भवंः मानणाऱ्या भारतीय संस्कृतीला काळीमा फासण्याचा प्रयत्न या दोन नराधमांनी केल्याचा प्रकार व्हीडिओत कैद झाला आहे. खार पोलीसांनी गुरुवारी पहाटे पाच वाजता दोन्ही आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत. या युट्युबरच्या लाईव्ह स्ट्रीमिंगमध्ये संपूर्ण प्रकार कैद झाल्याने तातडीने या आरोपींना पकडणे शक्य झाले.
देशातील खाद्यतेलांच्या किंमती हा सर्वसामान्य भारतीयांच्या कायमच जिव्हाळ्याचा विषय असतो. तेलबिया उत्पादनात भारत स्वयंपूर्ण नसल्याने भारताला या बाबतीत कायमच आयातीवर अवलंबून राहावे लागते. त्यामुळे भारतातील खाद्यतेलांचे भाव कायम चढेच राहतात. हे अवलंबित्व कमी करण्यासाठी भारत सारा देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर सातत्याने प्रयत्न करत आहे
छत्रपती संभाजीनगर येथील एक प्रसिद्ध अल्पवयीन युट्यूबर बिंदास काव्या शुक्रवारी ९ सप्टेंबर रोजी घरातून निघून गेली होती.
भारतात सध्या एक साधारण समाज असा झालेला दिसतो की भारतीय परंपरा, सामाजिक सलोखा, भारताची प्रतीके यांच्यावर चिखलफेक केली की लगेच प्रसिद्धी मिळते. लगेच भरपूर पैसे मिळायला सुरुवात होते. त्यामुळे आज सोशल मीडियावर असे असेक सोशल मीडिया पेजेस, चॅनेल्स धुमाकूळ घालताना दिसतात
आजकाल युट्यूब, इंस्टाग्रामसारख्या सोशल मिडीया प्लॅटफॉर्मवर अनेक नवनवीन सोशल मिडीया इन्फ्ल्यूअनसर तयार होत असतात. अशातचं यातील एक नाव जे महाराष्ट्रात सातत्याने चर्चेत असते ते नाव म्हणजे श्रीमान लेजंड.
महागाई, पेट्रोल- डिझेल दरवाढ या सर्वच गोष्टींनी ट्रस्ट झालेल्या सर्वसामान्य भारतीयांना दिलासादायक घटना घडली आहे. भारतात आयात होणाऱ्या खाद्यतेलाच्या किंमतीत २०० रुपयांपर्यंतची मोठी घट झाली आहे
देशात न्यायाची सुलभता महत्वाची – पंतप्रधान नरेंद्र मोदी
शिंजो आबे यांच्या पुढाकाराने भारत, अमेरिका, जपान आणि ऑस्ट्रेलिया यांच्या गटाला ‘क्वाड’ असे नाव दिले गेले असल्यामुळे अनेक तज्ज्ञांनी पश्चिम आशियात उभ्या राहाणार्या चार देशांच्या या गटाला ‘पश्चिमी क्वाड’ म्हटले जाईल, असा अंदाज व्यक्त केला होता. पण, हा गट चीनला केंद्रस्थानी ठेवून तयार झालेला नाही. आखातातील बदलत्या राजकीय परिस्थितीमुळे निर्माण झालेल्या आर्थिक संधी हे त्यामागचे प्रमुख कारण आहे.
पंतप्रधानांनी बजावला मतदानाचा हक्क
पावसाळी अधिवेशनापूर्वी पंतप्रधानांचे आवाहन
स्वतःच्या देशाची नाचक्की होताना पाकिस्तानी उघड्या डोळ्यांनी पाहण्याशिवाय आणखी काहीही करू शकले नाहीत. याची नुकताच प्रचिती आली ती पाकिस्तानी कट्टरपंथींनी युरोपमार्गे इस्रायलमध्ये घुसण्याचा कट रचला तेव्हा. इटलीतील गुप्तचर यंत्रणांनी हा खुलासा केल्याने मोठा कट उधळला. १२ पाकिस्तानी नागरिकांवर अटकेची कारवाई झाली. या सर्वांची गोपनीय ठिकाणावरून चौकशी होत आहे. अटक आरोपींपैकी सर्वांनी बेकायदेशीरपणे प्रवेश केल्याचे सांगितले आहे. गब्बर या एकाच गटातील सर्व १२ जण बेकायदेशीरपणे घुसल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आळा. पाक
'अग्निपथ' योजनेवरून बिहारमध्ये गदारोळ सुरू आहे.
युट्यूब, इन्स्टाग्राम किंवा एकंदरीतच सोशल मीडिया म्हटलं की, डोळ्यासमोर आपसूकच अनेक ‘सोशल मीडिया इन्फ्ल्युएन्सर्स’ची चित्रं उभी राहायला सुरुवात होते. त्यापैकीच महाराष्ट्रासह देशभर गाजणारे नाव म्हणजे, युट्यूबच्या जगात आपलं मराठीपण जपणारा ‘सिद्धांत जोशी’ अर्थात ‘श्रीमान लेजंड.’ याच आपल्या मराठमोळ्या सिद्धांतच्या ‘श्रीमान लेजंड’पर्यंतच्या जीवनप्रवासाचा घेतलेला हा आढावा...
१ फेब्रुवारी २०२२ रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या युट्युब खात्याने १० मिलियन म्हणजेच १ करोड सब्सक्राईबर्सचा टप्पा ओलांडला. अशी कामगिरी करणारे ते जगातील पहिले राष्ट्रप्रमुख ठरले आहेत.
संगीत नाटकाला ध्यास व श्वास मानून आपल्या अलौकिक स्वरांच्या जादूने गेली ६० वर्षे अव्याहतपणे रंगभूमीची सेवा करणार्या ज्येष्ठ रंगकर्मी, गायिका कीर्ती शिलेदार यांचे शनिवार, दि. २२ जानेवारी रोजी पुणे येथे निधन झाले. वयाच्या दहाव्या वर्षी कीर्ती शिलेदार यांनी रंगभूमीवर पहिले पाऊल ठेवले, त्यानंतर त्यांनी मागे वळून पाहिले नाही. अनेक नाटकांच्या माध्यमातून रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवणार्या कीर्ती शिलेदार यांना श्रद्धांजली वाहणारा हा लेख...
पंतप्रधान मोदींनी काश्मीरसहित सीमालगतच्या भागात पाकची चांगली कोंडी केली आहे. त्याचप्रमाणे जागतिक स्तरावरही पाकची आर्थिककोंडी करण्यात भारत बर्यापैकी यशस्वी ठरला आहे. त्यामुळे आता गोळीबार आणि घुसखोरीऐवजी पाकिस्तान अशाप्रकारचा साधा आणि सोपा हातखंडा आजमावण्यास प्राधान्य देत आहे. परिणामी, भारतानेेही पाकिस्तानच्या नापाक कृत्यांना पायबंद घालण्यास सुरुवात केली आहे. पाकिस्तानची ‘सोशल’कोंडी हा त्याचाच एक भाग म्हणावा लागेल.
डिजिटल मीडियावर समन्वित पद्धतीने भारतविरोधी बनावट वृत्त पसरवण्यात गुंतलेल्या ३५ युट्यूब आधारित वृत्त वाहिन्या आणि २ संकेतस्थळे ब्लॉक करण्याचे आदेश माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने दिले आहेत.
जगभरामध्ये युट्युब, जीमेलसह गुगलचे काही सर्विस झाल्या क्रॅश
संस्कृती संवर्धन प्रतिष्ठान’च्या मूल्यशिक्षण उपक्रमांतर्गत तयार करण्यात आलेल्या संस्कारक्षम कथांच्या डिजिटल स्वरूपाचे लोकार्पण सुप्रसिद्ध पार्श्वगायिका आणि भजनसम्राज्ञी अनुराधा पौडवाल यांच्या हस्ते नुकतेच करण्यात आले. दादरच्या ब्राह्मण सेवा मंडळ सभागृहात विशेष निमंत्रितांच्या उपस्थितीत संपन्न झालेल्या या कार्यक्रमाचे युट्यूब आणि फेसबुक माध्यमाद्वारे प्रसारणही करण्यात आले.
चित्रपट दिग्दर्शक एरे कॅथर (Eray Cather) यांनी एका बड्या युट्यूबरवर नामांकित व्यक्तींविरोधात विश्लेषणात्मक व्हीडिओ तयार करण्यासाठी पैसे घेतल्याचा आरोप केला आहे. अभिनेत्री कंगना रणौत, रिपब्लिक टिव्हीचे एडीटर इन चीफ अर्णब गोस्वामी, दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूतचे कुटूंबीय आदींचा यात सामावेश आहे. एरे यांनी यात कुणाचे नाव घेतले नव्हते. मात्र, आम आदमी पक्षाचे समर्थक ध्रुव राठी यांनी नाव न घेता मला लक्ष्य केले जात आहे, असे म्हटले. राठी यांनी हे आरोप धुडकावून लावले आहे. त्यानंतर कंगनाने हा थेट आरोप केला की, मा
अडीच हजारपेक्षा जास्त यूट्यूब चॅनेल केले डिलीट!
संपूर्ण जगभरात कोरोना या संसर्गजन्य आजाराचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात पसरला होता. कोरोनामुळे संपूर्ण जनजीवन विस्कळीत झाले होते. त्यामुळे जगभरातील प्रत्येक नागरीकाकडे भरपूर वेळ शिल्लक होता. नागरीकांना मिळालेल्या या वेळेत काय करायचे? हा प्रश्न सतत त्यांना भेडसावत होता. या सगळ्यांमधून मराठमोळी अभिनेत्री अक्षया गुरवने “कथा तुमची, आवाज माझा” हा अनोखा उपक्रम सुरू केला.
सध्या झपाट्याने खाली आदळत असलेल्या टीकटॉकची गुगल अॅप रेटींगची चर्चा देशभरात होत आहे. नेटीझन्सनी टीकटॉक विरोधात मोहीम उघडल्याचा फायदा आता कंपनीलाही बसू शकतो. टीकटॉकची रेटींग अशाच प्रकारे घसरू लागली तर कंपनीला भारतातून गाशा गुंडाळावा लागण्याची चिन्हे आहेत. कॅरी मिनाटी आणि आमिर सिद्दीकी यांच्यातील द्वंद्वयुद्ध आता राष्ट्रीय अस्मितेचा प्रश्न बनू लागला आहे.
गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर युट्यूब विरुद्ध टीकटॉक हे द्वंद्वयुद्ध सुरू आहे. कॅरी मिनाटी आणि आमीर सिद्दीकी यांच्यात रंगलेल्या वाक् युद्धाला वेगवेगळी वळणेही मिळाली, अशातच कॅरी मिनाटीचा रोस्टींग व्हीडिओ ज्यात त्याने टीकटॉकर्सचा खरपूस समाचार घेतला होता, तो व्हीडिओ डिलिट करण्यात आला. हा व्हीडिओ का डिलिट करण्यात आला याची माहिती कॅरी मिनाटीलाही नाही. परंतू या संदर्भात अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत.
श्री श्री रविशंकर यांच्या वाढदिवसानिमित्त खास गाणं पोस्ट करत केला चॅनलचा शुभारंभ
जगातील प्रसिद्ध चित्रपट महोत्सव आता युट्युबवर
येत्या रविवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी कोणती मोठी घोषणा करणार याकडे लक्ष