गोराई खाडीत बांधण्यात आलेले गोराई कांदळवन पार्कचे लोकार्पण मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात करण्यात येणार आहे (Gorai Mangrove Park). पार्कच्या निर्मितीची कामे अंतिम टप्प्यात आली असून या पार्कचे लोकार्पण १ मे रोजी महाराष्ट्र दिनी करण्याचा प्रयत्न 'कांदळवन कक्षा'चा आहे (Gorai Mangrove Park). साधारण आठ हजार हेक्टर क्षेत्रावर पसरलेले हे भारतामधील पहिले कांदळवन पार्क आहे. (Gorai Mangrove Park)
Read More